AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : साखळी फेरीपर्यंत सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, वैभव सूर्यवंशीचा कितवा नंबर?

IPL 2026 : आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील सर्व 70 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं. आता प्लेऑफमधील 4 सामन्यांचा थरार रंगणार आहे. या निमित्ताने साखळी फेरीपर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 25, 2026 | 7:53 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात साखळी फेरीपर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन पहिल्या स्थानी आहे. साईने 14 सामन्यांमध्ये 638 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

1 / 5
साईनंतर दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आहे. शुबमनने 13 सामन्यांत 616 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

साईनंतर दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आहे. शुबमनने 13 सामन्यांत 616 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

2 / 5
सनरायझर्स हैदराबादचा मिडल ऑर्डरमधील फलंदाज हेन्रिक क्लासेन तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.  हेन्रिकने 14 सामन्यांत 606 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

सनरायझर्स हैदराबादचा मिडल ऑर्डरमधील फलंदाज हेन्रिक क्लासेन तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. हेन्रिकने 14 सामन्यांत 606 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5
दिल्ली कॅपिट्ल्सचा अनुभवी फलंदाज केएल राहुल चौथ्या स्थानी आहे. केएलने 14 मॅचमध्ये 593 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

दिल्ली कॅपिट्ल्सचा अनुभवी फलंदाज केएल राहुल चौथ्या स्थानी आहे. केएलने 14 मॅचमध्ये 593 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 5
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पाचव्या क्रमांकावर आहे. वैभवने 14 सामन्यांतील 14 डावांमध्ये 583 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पाचव्या क्रमांकावर आहे. वैभवने 14 सामन्यांतील 14 डावांमध्ये 583 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ