AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत नोकरी करण्याची थेट संधी, तब्बल 9 हजारापेक्षाही अधिक जागा, ना परीक्षेचे टेन्शन ना…

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागाकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.

रेल्वेत नोकरी करण्याची थेट संधी, तब्बल 9 हजारापेक्षाही अधिक जागा, ना परीक्षेचे टेन्शन ना...
Railway
| Updated on: Mar 25, 2024 | 12:08 PM
Share

रेल्वे विभागात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. फक्त हेच नाही तर अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) तंत्रज्ञ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 9 हजार 144 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध विभागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून मुख्य तंत्रज्ञ ग्रेड 3, तंत्रज्ञ ग्रेड 1 ची पदे भरले जातील.

या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही 8 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 आहे. आपल्याला या तारखेच्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाही, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

rrbapply.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. वयाची अट देखील या भरतीसाठी लागू करण्यात आलीये.

थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहे, चला तर मग लगेचच भरतीसाठी अर्ज करा.

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....