AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SAIL Recruitment 2021 : स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये वैद्यकिय अधिकारी आणि वैद्यकिय तज्ज्ञ पदांसाठी भरती

ही भरती फक्त झारखंड, ओडिसा आणि मध्य प्रदेश या राज्यांत असलेल्या स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या विभागातील विविध खाणींमध्ये पोस्टिंगसाठी घेण्यात आली आहे. (Recruitment for Medical Officer and Medical Expert posts in Steel Authority of India)

SAIL Recruitment 2021 : स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये वैद्यकिय अधिकारी आणि वैद्यकिय तज्ज्ञ पदांसाठी भरती
| Updated on: Mar 29, 2021 | 5:35 PM
Share

नवी दिल्ली : स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया, सेल (Steel Authority of India, SAIL) ने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या पदांसाठी भरती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण 46 पदांवर नेमणुका घेण्यात येतील. या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, सेलची अधिकृत वेबसाईट sailcareers.com च्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया 1 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. ही भरती फक्त झारखंड, ओडिसा आणि मध्य प्रदेश या राज्यांत असलेल्या स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या विभागातील विविध खाणींमध्ये पोस्टिंगसाठी घेण्यात आली आहे. (Recruitment for Medical Officer and Medical Expert posts in Steel Authority of India)

या तारखा ठेवा लक्षात

अर्ज करण्याची तारीख : 1 एप्रिल, 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल, 2021 स्पीड पोस्ट / रजिस्टर्ड माध्यातून अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख : 7 मे, 2021

भरतीचा तपशील

मेडिकल ऑफिसर – 26 पोस्ट मेडिकल स्पेशालिस्ट – 20 पोस्ट

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी डेंटल पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून बीडीएस पदवी घेतली पाहिजे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संस्था यांचा एक वर्षाचा अनुभव असावा. वैद्यकीय अधिकारी ओएचएस पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस पदवी घेतली पाहिजे. या व्यतिरिक्त वैद्यकीय तज्ज्ञ औषध पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पीजी डिग्री व डीएनबी पदवी प्राप्त केलेली असावी.

अशी होईल निवड

वैद्यकीय अधिकारी डेंटल, ओएचएस, जीडीएमओ या पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे असेल. पात्र उमेदवारांना कोलकाता येथे लेखी परीक्षा / सीबीटीमध्ये हजर रहावे लागेल.

पगार किती?

वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,600 ते 50,500 रुपये देण्यात येणार असून वैद्यकीय तज्ज्ञांच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवारांना दरमहा 32,900 ते 58,000 रुपये पगार दिला जाईल. (Recruitment for Medical Officer and Medical Expert posts in Steel Authority of India)

इतर बातम्या

मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश, जाणून घ्या मधमाशी पालनातून किती मिळते उत्पन्न

होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक; ममतादीदींची डरकाळी

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.