AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, बंपर भरलीला सुरूवात, पोलिस विभागात नोकरी करण्याची मोठी संधी

Police Recruitment Process 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावीत. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. बारावी पास असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

बारावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, बंपर भरलीला सुरूवात, पोलिस विभागात नोकरी करण्याची मोठी संधी
| Updated on: Mar 16, 2024 | 1:25 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलच अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. थेट पोलिस विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया मुंबई कारागृह पोलिस विभाग अंतर्गत पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून पोलिस शिपाई ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. पोलिस शिपाई या पदावर काम करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या साईटवर जा. mahaprisons.gov.in या साईटवरआपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया तब्बल 717 पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 18 ते 28 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा ही द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. 31 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा