Pune Crime |मद्यधुंद चालकाने कार बीआरटी बसथांब्याला धडकवली दोन ठार ; दोन गंभीर

कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे गाडीवरील त्यांचा ताबा सुटला. अन गाडी बीआरटीच्या बसथांब्यावर जाऊन आदळली. ही धडक इतकी गंभीर होती, की कार बीआरटीच्या मध्यभागी जाऊन आढळली. कारचा पुढील भाग चक्काचूर झाला होता. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे.

Pune Crime |मद्यधुंद चालकाने कार बीआरटी बसथांब्याला धडकवली दोन ठार ; दोन गंभीर
संग्रहित छायाचित्र.

पुणे- शहरातील खराडी चौकात बीआरटी बस थांब्याला धडकून झालेल्या भीषण अपघात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत इतर दोनजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आहे. या अपघातात संकेत भुजबळ (वय 22, चंदन नगर ) ओम राहुल पवळे (वय 17, कसबा पेठ) या दोघांचा मृत्यू झाला आहे.  चारचाकीमध्ये मागील सीटवर बसलेले गौरव साठे (वय 22, वाघोली) प्रफुल अंकमनची (वय 21, चंदनगर) यांचा मृत्यू झाला आहे.

अशी घडली घटना याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दरम्यान नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर पुण्याकडून नगरच्या दिशेने भरधाव वेगाने कार आली , कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे गाडीवरील त्यांचा ताबा सुटला. अन गाडी बीआरटीच्या बसथांब्यावर जाऊन आदळली. ही धडक इतकी गंभीर होती, की कार बीआरटीच्या मध्यभागी जाऊन आढळली. कारचा पुढील भाग चक्काचूर झाला होता. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे.

यामध्ये मद्यधुंद अवस्थेत संकेत भुजबळ गाडी चालवत होत व त्याच्या शेजारी बसलेल्या राहुल पवळेचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मद्यधुंद अवस्थेत संकेत भुजबळ गाडी चालवत होत व त्याच्या शेजारी बसलेल्या राहुल पवळेचा जगायावरच मृत्यू झाला. या घटनात जखमी झालेल्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अपघात करुवून मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करत आहेत.

Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तुसंग्रहालयासाठी पाठपुरावा; विभागीय आयुक्तांचे आश्वासन, चिंचोली शांतीवनाला भेट

Accident : आनंदाचं रुपांतर शोकात! मुलीच्या लग्नासाठी गेलेल्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

बहिणीच्या फार्म हाऊसवर तेजस्वी यादव यांनी घेतले सातफेरे; हवाईसुंदरी असलेल्या सूनेवर लालू नाराज का?

Published On - 6:46 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI