आजारी सासऱ्याला पहायला सासरवाडीत गेला, पण पुन्हा जिवंत परतलाच नाही, जावयासोबत नक्की काय घडले?

आजारी सासऱ्याला पहायला जावई सासरवाडीला गेला होता. मात्र तिथे गेल्यानंतर भलतंच घडलं. यानंतर तरुण घरी परतलाच नाही.

आजारी सासऱ्याला पहायला सासरवाडीत गेला, पण पुन्हा जिवंत परतलाच नाही, जावयासोबत नक्की काय घडले?
क्षुल्लक वादातून बहिणीने बहिणीला संपवले
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 2:35 PM

दिल्ली : आजारी सासऱ्याला पहायला गेलेल्या जावयाला सासरवाडीतील लोकांनी मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना दिल्लीतील समयपूर बदली परिसरात घडली. सासरच्या मंडळींनी सुनेला काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. पीडितेच्या पत्नीने तरुणावर पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता. यातूनच हे हत्याकांड घडले आहे. सासरच्या लोकांनी मुकेशला बेदम मारहाण केली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मुकेशच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी मयताचा मेव्हणा कमल आणि जतीन, त्याचा भावोजी मुकेश आणि लग्न जुळवणारे प्रदीप ग्रोवर यांना अटक केली आहे. मुकेशची पत्नी आणि बहीण यांचाही या घटनेत सहभाग असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला असून, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

आजारी सासऱ्याला पहायला सासरवाडीत आला होता

काही दिवसांपूर्वी हरियाणातील झज्जर येथील रहिवासी असलेल्या मुकेशचा समयपूरमधील तरुणीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच वडिलांची तब्येत बिघडली म्हणून मुकेशची पत्नी माहेरी आली होती. यानंतर मुकेशही आजारी सासऱ्यांना पहायला आणि पत्नीला घेऊन जायला 22 मे रोजी सासरवाडीत आला होता.

सासऱ्यांच्या मारहाणीत मुकेशचा मृत्यू

मुकेशने आपण सासरवाडीत आल्याचे घरच्यांना फोन करुन सांगितले. त्यानंतर त्याचा फोन बंद येत होता. मग मुकेशचे कुटुंबीय त्याच्या घरी पोहचले तेव्हा दोन्ही पक्षात वाद सुरु झाला. मुकेशचा भाऊ वरुण घराच्या पहिल्या मजल्यावर गेला असता तिथे मुकेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घरच्यांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सासरच्या लोकांनी मुकेशला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मुकेशच्या नातेवाईकांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.