AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siya Goyal Video : सियाच्या हातात दारुची बॉटल अन् मिठीत चेतन, नवीन व्हिडीओ समोर येताच खळबळ

Siya Goyal Video : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवीन अपडेट येत आहे. पण आता तर सियाने अनेक व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहे. तिच्या एका हातात दारुची बाटली आहे, तर मिठीत बॉयफ्रेंड चेतन आहे... व्हायरल व्हिडीओने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Siya Goyal Video :  सियाच्या हातात दारुची बॉटल अन् मिठीत चेतन, नवीन व्हिडीओ समोर येताच खळबळ
| Updated on: Jul 01, 2026 | 8:28 PM
Share

Siya Goyal Video : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असताना, आता व्हिडीओ देखील येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर सिया गोयल हिचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका व्हिडीओमध्ये  सिया  हिच्या हातात, दारूची बाटली दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सिया बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मिठीत दिसत आहे.  सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालं. सांगायचं झालं तर, सिया दारु पिते, हे आमच्या पासून लपवलं होतं आणि आमच्या घरात दारु चालत नाही… असं  केतन याच्या आईने सांगितलं होतं..

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे  सिया एका पबमध्ये  आहे आणि तिच्या एका हातात दारुची बाटली आहे. तर की फोववर कोणाशीतरी बोलताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सिया आणि केतन एकत्र बसलेले दिसत आहेत. पण व्हायर होत असलेला  व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, याची माहिती समोर आली नाही.

सांगायचं झालं तर, केतन हत्याकांड प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत.  नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, फक्त सिया आणि केतन यांचं लग्न होणार नव्हतं, तर सियाचा भाऊ साहिल याचं लग्न केतनच्या बहिणीसोबत ठरण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचं लग्न नोव्हेंबर मध्ये होणार होतं आणि त्यानंतर साहिल आणि केतन यांचं लग्न होणार होतं. हत्येप्रकरणी साहिल याची तब्बल 10 तास चौकशी  करण्यात आली. चौकशीत त्याला सिया आणि चेतन यांच्या नात्याबद्दल देखील विचारण्यात आलं होतं.  तर एका मुलाखतीत साहिल याने मोठं वक्तव्य केलेलं.

साहिल म्हणालेला, ‘सिया हिने मला शपथ दिलेली की, केतन याच्यासोबत तिचे आता काहीच संबंध नाही. मला पूर्ण विश्वास होता की, ते दोघे आता फक्त मित्र आहे. त्यासाठी मी माझ्या आई – वडिलांना देखील याबद्दल काहीही सांगितलं नाही. केतन याच्यासोबत लग्न ठरलं म्हणून सिया आनंदी होती. व्हिडीओ कॉलवर दोघे बोलत असायचे. एवढंच नाही तर, प्री – वेडिंग फोटोशूटसाठी ती नवीन जागा देखील शोधत होती…’, असं साहिल यांने सांगितलं, पण पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याला चेतन आणि सिया यांच्या नात्याबद्दल सर्वकाही माहिती होतं.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान