AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Suicide | पोटच्या मुलीसह 24 वर्षीय महिलेची आत्महत्या, औरंगाबादमध्ये खळबळ

महिला आणि मुलगी औरंगाबाद शहरातील बालाजी नगरातील रहिवासी होती. गोंडस मुलीसह महिलेने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

Aurangabad Suicide | पोटच्या मुलीसह 24 वर्षीय महिलेची आत्महत्या, औरंगाबादमध्ये खळबळ
औरंगाबादमध्ये महिलेची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 7:43 AM
Share

औरंगाबाद : विवाहितेने पोटच्या मुलीसह आत्महत्या (Mother Daughter Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर केली. औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad Crime) हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 24 वर्षीय महिलेने टोकाचं पाऊल उचललं. औऱंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे. महिलेने स्वतःसोबत 3 वर्षांच्या मुलीचीही जीवनयात्रा संपवली. मायलेकीने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित महिला आणि तिची मुलगी या औरंगाबाद शहरातील बालाजी नगर भागातील रहिवासी होत्या. महिलेने कुठल्या कारणास्तव हे टोकाचं पाऊल उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गोंडस मुलीसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

विवाहित महिलेने चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपलं आयुष्य संपवलं. औरंगाबाद जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

24 वर्षीय महिलेने औरंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ आत्महत्या केली. महिलेने 3 वर्षांच्या मुलीसोबत आयुष्याची अखेर केली. मायलेकीने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

संबंधित महिला आणि तिची मुलगी या औरंगाबाद शहरातील बालाजी नगर भागात राहत होत्या. मात्र विवाहितेने नेमक्या कुठल्या कारणामुळे जीवनयात्रा संपवली, हे अजूनही अस्पष्ट आहे. मात्र चिमुरडीसह आईने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

Wardha Suicide : एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायाची गळफास घेत आत्महत्या

Sangli Crime : सांगलीत पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Pune Murder | चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव, पोलिसांनी पितळ उघडं पाडलं

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.