Car Accident : नाशिकमध्ये महिंद्रा झायलो मारुती ब्रीझाची जोराची टक्कर, 5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

शहरातील एबीबी सिग्नल येथे दोन कारची जोरात टक्कर झाली. झालेल्या भयानक भीषण अपघात पाच वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला आहे. ही घटना रात्री एक वाजता घडली आहे. तर दोन्ही कारमधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत. यात 4 महिला, 3 पुरुषांचा समावेश आहे.

Car Accident : नाशिकमध्ये महिंद्रा झायलो मारुती ब्रीझाची जोराची टक्कर, 5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू
नाशिकमध्ये महिंद्रा झायलो मारुती ब्रीझाची जोराची टक्करImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 7:31 AM

नाशिक – शहरातील एबीबी सिग्नल (ABB signal) येथे दोन कारची (Car Accident) जोरात टक्कर झाली. झालेल्या भयानक भीषण अपघात पाच वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला आहे. ही घटना रात्री एक वाजता घडली आहे. तर दोन्ही कारमधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत. यात 4 महिला, 3 पुरुषांचा समावेश आहे. काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवरती उपचार सुरू आहेत. महिंद्रा झायलो कार (Mahindra Zylo) आणी मारुती ब्रीझा या गाड्यात जोरात धडक झाली आहे. त्यावेळी दोन्ही कार उलटल्या, आतमधील प्रवासी बाहेर फेकले गेले. दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं आहे. वाहन चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकं काय झालं

नाशिकमध्ये मध्यरात्री दोन्ही कार भरधाव वेगाने निघाल्या होत्या. एबीबी सिग्नल जवळ दोन्ही कारची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यावेळी दोन्ही कारमध्ये एकूण सात प्रवासी होते. त्यावेळी अचानक झालेल्या अपघातामध्ये प्रवासी कारमधून बाहेर फेकले गेले. पाच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही कारमधील प्रवास कारमधून बाहेर फेकले गेले. त्यामुळे अनेक प्रवाशांना गंभीर जखमा झाल्या आहेत. दोन्ही कार पलटी मारल्याने दोन्ही कारचं मोठं नुकसान झाल आहे. एका कारचा चालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Car Accident : नाशिकमध्ये महिंद्रा झायलो मारुती ब्रीझाची जोराची टक्कर, 5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

IPL 2022, CSK vs GT, Orange Cap : चेन्नईला धुळ चारत गुजरातने सामना जिंकला, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

‘LIC’च्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे गुंतवा; दर महिन्याला बारा हजारांची पेन्शन मिळवा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.