AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील मॉल शेजारी रात्री लागायची तरुणांची रांग… पोलिसांना सत्य कळताच सरकली पायाखालची जमीन

ठाण्यातील घोडबंदर भागातील एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका मॉल शेजारी दररोज रात्री तरुणांची रांग लागायची. आता नेमकं काय प्रकरण होतं चला जाणून घेऊया...

ठाण्यातील मॉल शेजारी रात्री लागायची तरुणांची रांग... पोलिसांना सत्य कळताच सरकली पायाखालची जमीन
crimeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 27, 2025 | 3:47 PM
Share

ठाणे येथील घोडबंदर रोडवरील एका मॉलजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी येथे एका स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत दोन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सात महिलांना वाचवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

1 महिला 2 पुरुषांना अटक

सामाजिक संस्था हार्मनी फाउंडेशनने पोलिसांना ठाणे येथील घोडबंदर रोडवरील एका मॉलजवळील वेलनेस अँड हिलिंग स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी छापेमारी केली. यावेळी पोलिसांना आढळले की, घटनास्थळी वेश्याव्यवसायाचा धंदा चालत होता. या प्रकरणी पोलिसांनी स्पा सेंटर चालवणाऱ्या दोन महिलांसह एका पुरुष एजंटलाही अटक केली आहे.

वाचा: मुस्लीम अभिनेत्याने केले दोन हिंदू मुलींशी लग्न, १२ वर्षांनी मोठ्या मुलीवर प्रेम; आता आहे १२०० कोटींचा मालक

अल्पवयीन मुलीचा देखील समावेश

हे तिन्ही आरोपी येथे सात महिलांकडून वेश्याव्यवसायाचा धंदा चालवत होते. पोलिसांनी छापा मारला तेव्हा काही ग्राहक या महिलांसोबत नग्न अवस्थेत आढळले. या घटनेनंतर पोलिसांनी सात महिलांना वाचवले. पोलिसांना माहिती मिळाली आहे की, यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. यासंदर्भात पोलिस आता पुरावे गोळा करत आहेत. याशिवाय, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, या प्रकरणात आणखी कोणी सामील असेल तर त्यालाही लवकरच शोधून अटक केली जाईल.

पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस आणि मानव तस्करी प्रतिबंधक कायदा, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील एका मॉलच्या अत्यंत गर्दीच्या परिसरात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू