AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम अभिनेत्याने केले दोन हिंदू मुलींशी लग्न, १२ वर्षांनी मोठ्या मुलीवर प्रेम; आता आहे १२०० कोटींचा मालक

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे प्रेमासाठी त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गेले आहेत. लोक या नात्यावर प्रश्न उपस्थित करत असताना, या स्टार्सनी धर्म किंवा वयाकडे पाहिले नाही. दोन हिंदू मुलींशी लग्न करणारा बॉलिवूड अभिनेता आज १४०० कोटींचा मालक आहे.

| Updated on: Apr 20, 2025 | 2:12 PM
Share
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत जे प्रेमात धर्म किंवा वय पाहत नाहीत. अनेक स्टार्सनी त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. पण काही नाती अशी आहेत जी सर्वांचा विरोध पत्कारल्यानंतरही टिकली नाहीत. बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या मुस्लीम अभिनेत्याने दोन हिंदू मुलींशी लग्न केले.

1 / 7
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सैफ अली खान आहे. त्या काळातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग. धर्म वेगवेगळे असूनही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९१ मध्ये सैफ अली खानने त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या हिंदू अभिनेत्रीशी लग्न केले.

2 / 7
कुटुंबातील सदस्य या नात्यावर खूश नव्हते. तरीही प्रेमापोटी दोघांनीही त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. कालांतराने दोघांमधील अंतर वाढू लागले. २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सैफला त्याच्या पहिल्या लग्नापासून दोन मुले आहेत, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान.

3 / 7
पहिले नाते तुटल्यानंतर सैफ अली खानचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सशी जोडले गेले. पण दुसऱ्यांदा तो करीना कपूरच्या प्रेमात पडला. करीना कपूर आणि सैफ यांच्या वयातही १० वर्षांचे अंतर आहे. पण असे असूनही, दोघांनीही २०१२ मध्ये लग्न केले.

4 / 7
सैफ अली खान यांच्या दोघांच्याही नात्याची सुरुवात सिनेमाच्या सेटवरून झाली. अमृता सिंग आणि त्यांची भेट 'दिल्लगी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तर, अभिनेता करीनाला 'टशन'च्या सेटवर भेटला. आता तो करीना कपूरसोबत आनंदाने राहत आहे.

5 / 7
करीना कपूरशी लग्न करण्यापूर्वी त्याने पाच वर्षे डेट केले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांचे लग्न झाले. आता दोघांनाही दोन मुले आहेत - तैमूर आणि जेह. दोघांच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण होणार आहेत.

करीना कपूरशी लग्न करण्यापूर्वी त्याने पाच वर्षे डेट केले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांचे लग्न झाले. आता दोघांनाही दोन मुले आहेत - तैमूर आणि जेह. दोघांच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण होणार आहेत.

6 / 7
सैफ अली खान सतत चित्रपटांमध्ये दिसत आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त तो साऊथ आणि ओटीटीमध्येही काम करत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १,२०० कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे ८०० कोटी रुपयांचा पतौडी पॅलेस देखील आहे.

7 / 7
Follow Us
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का