26 जानेवारी भाषण मराठी 2024 : प्रजासत्ताक दिनासाठी भाषण करायचंय? मग ‘या’ टिप्स करा फाॅलो आणि मिळवा टाळ्यांचा…

Republic day 2024 Speech in Marathi : 75 व्या प्रजासत्ताक दिनाची वाट बघितले जातंय. आता प्रजासत्ताक दिनाला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. आता शाळांमध्ये तर प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी ही बघायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी देशावर भाषण करणाऱ्यावर अनेकांचा भर असतो.

26 जानेवारी भाषण मराठी 2024 : प्रजासत्ताक दिनासाठी भाषण करायचंय? मग 'या' टिप्स करा फाॅलो आणि मिळवा टाळ्यांचा...
प्रजासत्ताक दिन
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 1:07 PM

मुंबई : 75 व्या प्रजासत्ताक दिनाला आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. प्रजासत्ताक दिन याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी ही बघायला मिळतंय. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशातील प्रमुख राष्ट्रीय सण आहे. संपूर्ण देशभरात 26 जानेवारी (Republic Day India) हा जोरदार साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्य, अखंडतेचे प्रतीक आहे. शाळांमध्ये तर प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी ही बघायला मिळत आहे. आता प्रजासत्ताक दिनाला अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. शासकिय आणि खाजगी कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी ही बघायला मिळत आहे.

प्रजासत्ताक दिन म्हटले की, भाषण आलेच. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच प्रजासत्ताक दिनी भाषण करायचे असते. आपल्या भाषणात नेमके काय काय मुद्दे यायला हवेत आणि आपल्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट कसा मिळेल, यावर सर्वांचा अधिक भर असतो. आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या भाषणासाठी काही खास टिप्स देणार आहोत.

प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाची सुरूवात ही, श्रोत्यांचे आभार मानून करा, तसेच आपली स्वत:ची ओळख देखील करून द्या. कधीही प्रजासत्ताक दिनाचे भाषण करताना ही गोष्ट लक्षात घ्या की, आपले भाषण लांबलचक होणार नाही, याची काळजी घ्या. कधीही तुमचे भाषण हे अगदी छोटे आणि जबरदस्त असायला हवे.

भाषणाच्या सुरूवातीलाच तुम्ही सर्वांचे आभार माना. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी गुलामीतून मुक्त झालाय. 1950 साली आपल्या देशात संविधान लागू झाले. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये कधीही लक्षात ठेवा की, आपल्याला इसवीसन हे लक्षात ठेवावे लागणार आहे. तारख्यांमध्ये अजिबातच गोंधळ व्हायल नको.

तुमच्या भाषणामध्ये 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांत आपल्या देशाची राज्यघटना तयार झाली हा मुद्दा देखील येऊ द्या. जर तुमचा तारख्यांमध्ये गोंधळ होत असेल तर मग तुम्ही तारख्यांचा फार जास्त उल्लेख करणे टाळाच. कारण तारख्यांमध्ये गोंधळ व्हायल नको. शेवटी उपस्थितांचे आभार मानून जय हिंद…म्हणत तुम्ही तुमचे भाषण थांबवा.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.