JEE Main 2022 Session 2: जेईई मेन सत्र 2 प्रवेशपत्र आलंय, डाऊनलोड करून घ्या!

JEE Main 2022 Session 2: 25 जुलै 2022 पासून देशभरातील सुमारे 500 शहरांमध्ये असलेल्या विविध केंद्रांवर 629778 उमेदवारांसाठी सुरू केली जाणार आहे, ज्यात भारताबाहेरील 17 शहरांचा समावेश आहे

JEE Main 2022 Session 2: जेईई मेन सत्र 2 प्रवेशपत्र आलंय, डाऊनलोड करून घ्या!
JEEImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 9:49 AM

JEE Main 2022 Session 2: संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) Main 2022 च्या दुसऱ्या सत्रासाठी प्रवेशपत्रे आज, 21 जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे जेईई मेन्स (JEE mains session 2) हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट, jeemain.nta.nic.in वर मिळेल. अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेचा वापर करून ते आपलं प्रवेशपत्र डाउनलोड (Download Admit Card) करू शकतात. ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे आणि २५ जुलै २०२२ पासून विद्यार्थ्यांसाठी सुरू होईल. एनटीएने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) – 2022 सत्र 2 (जुलै 2022) 25 जुलै 2022 पासून देशभरातील सुमारे 500 शहरांमध्ये असलेल्या विविध केंद्रांवर 629778 उमेदवारांसाठी सुरू केली जाणार आहे, ज्यात भारताबाहेरील 17 शहरांचा समावेश आहे,” असे एनटीएने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

  • एकदा अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र ऑनलाइन जाहीर झाले की – jeemain.nta.nic.in, पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी विद्यार्थी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरुन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या जेईई मेन प्रवेश पत्राची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून ते त्यांच्या संबंधित परीक्षा केंद्रांवर घेऊन जातील. जे उमेदवार आपले प्रवेशपत्र परीक्षेस न्यायला विसरतील त्यांना परीक्षा हॉलमध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  1. jeemain.nta.nic.in जा.
  2. होम पेजवर, उमेदवार या ऑप्शनवर क्लिक करा
  3. त्या खाली जेईई मेन सत्र 2 असा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा
  4. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  5. प्रवेशपत्र सबमिट करा
  6. तिथे डाऊनलोड करायचा ऑप्शन दिसेल, प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.