Marathi News Education Why didn't they raise traitor slogans against Ajit Pawar and Dhananjay Munde?

Sanjay Gaikwad | अजित पवार आणि धनंजय मुंडेंविरोधात गद्दार नारेबाजी का केली नाही?
तर धनंजय मुंडे यांचाही समाचार घेत गायकवाड म्हणाले , की धनंजय ची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत.
ज्यावेळी अजित पवारांनी गद्दारी करून सकाळीच शपथ घेतली होती, त्यावेळी यांनी नारेबाजी का केली नाही ?, संजय गायकवाड यांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना सवाल.. तर धनंजय ची सगळी लफडी बाहेर आलीय..आज विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली.राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला असून सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याची टीका सुद्धा गायकवाड यांनी केली आहे. तर धनंजय मुंडे यांचाही समाचार घेत गायकवाड म्हणाले , की धनंजय ची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत.
Related Video
वडिलांच्या हत्येचा निकाल बाजूने लागण्यासाठी... ओमराजे निंबाळकरांवर..
15- 15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्... संजय
50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा
जागतिक एकता आणि नवीन भागीदारींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भर
राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांचा ऑफरबाबत खळबळजनक गौप्यस्फोट, शिंदेंनी..
15- 15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्... संजय
50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा
ऑपरेशन टायगरला झटका! 100 कोटींचं आमिष नाकारून राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबतच
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव
मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला; अंधारेंचा स्फोटक दावा
अकोल्यात दुधात भेसळीचा संशय; तर चौहट्टा बाजार येथे अन्न औषध विभागा डेअरीवर धाड
खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी शुकशुकाट
Amravati : एमपीएससी दिव्यांग उमेदवाराचे हाल, नक्की काय झालं?
Amravati : मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण परिस्थिती, स्थानिकांची वणवण
कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी झाले हिरवगार