Chandrapur Lok Sabha Results : चंद्रपूर लोकसभा निकाल 2019

चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा  64.66 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का दीड टक्क्यांनी वाढला. हा मतदारसंघ देशात गाजल्याने मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , काँग्रेसकडून बाळू धानोरकर  आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र …

Chandrapur Lok Sabha Results : चंद्रपूर लोकसभा निकाल 2019

चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा  64.66 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का दीड टक्क्यांनी वाढला. हा मतदारसंघ देशात गाजल्याने मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , काँग्रेसकडून बाळू धानोरकर  आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे यांच्यात प्रमुख लढत झाली. मात्र मतदारसंघात भाजप-काँग्रेस यांच्यात थेट लढत होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना हंसराज अहीर (भाजप) पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीबाळू धानोरकर (काँग्रेस)विजयी
अपक्ष/इतरअ‍ॅड. राजेंद्र महाडोळे (VBA)पराभूत
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *