Palghar Lok Sabha Results : पालघर लोकसभा निकाल 2019

पालघर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 63.73 मतदानाची नोंद झाली.  2014 च्या लोकसभा मतदान टक्केवारी आणि 2018 मध्ये झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत यावेळी जवळपास 1 टक्क्यांनी जास्त मतदान झालं. पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडी पुरस्कृत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव तर महायुतीकडून शिवसेनेचे आयात उमेदवार …

Palghar Lok Sabha Results : पालघर लोकसभा निकाल 2019

पालघर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 63.73 मतदानाची नोंद झाली.  2014 च्या लोकसभा मतदान टक्केवारी आणि 2018 मध्ये झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत यावेळी जवळपास 1 टक्क्यांनी जास्त मतदान झालं. पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडी पुरस्कृत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव तर महायुतीकडून शिवसेनेचे आयात उमेदवार माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित रिंगणात होते. या  दोघात चुरशीची लढत  झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाराजेंद्र गावित (शिवसेना)विजयी
बहुजन विकास आघाडीबळीराम जाधव
अपक्ष/इतर
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *