औरंगाबाद (Aurangabad Lok Sabha constituency)

औरंगाबाद  (Aurangabad Lok Sabha constituency)

औरंगाबाद जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत तसा शहराचा विकास हा मुद्दा असायला हवा. मात्र गेली अनेक वर्षे तसं होत नाही. हिंदू आणि मुस्लीम याच मुद्द्यावर म्हणजेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक होत आली आणि या वेळी तोच प्रत्यय येईल अशी शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत मराठा आरक्षण, धनगर आणि मुस्लीम  आरक्षणाचा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा ठरला होता. औरंगाबाद जिल्ह्यात 20 वर्षे शिवसेना नेते चंद्रकात खैरे निवडून आले होते. गेल्यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा विजयी रथ रोखला होता. 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील मतदार संख्या 18 लाख 84 हजार 865 एवढी आहे. यामध्ये 9 लाख 92 हजार 622 पुरुष तर 8 लाख 92 हजार 217 महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. खासकरून शिवसेनेत पडलेल्या फुटीचा या मतदारसंघात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या फुटीमुळे मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार असल्याने या मतदारसंघाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Imtiaz Jaleel Syed AIMIM विजयी 389042 32.47
Chandrakant Khaire शिवसेना हरवले 384550 32.09
Harshwardhandada Raibhanji Jadhav निर्दलीय हरवले 283798 23.68
Zambad Subhash Manakchand काँग्रेस हरवले 91789 7.66
Khan Aejaz Ahemad निर्दलीय हरवले 5043 0.42
Nota नोटा हरवले 4929 0.41
Jaya Balu Rajkundal बीएसपी हरवले 4821 0.40
Mohsin Sir Nasim Bhai एनबीएनपी हरवले 4590 0.38
Jagan Baburao Salve निर्दलीय हरवले 3216 0.27
Mohammad Jaqeer Abdul Qadar बीपीएचपी हरवले 3198 0.27
Arvind Kisanrao Kamble BARESP हरवले 2779 0.23
Sangita Kalyanrao Nirmal निर्दलीय हरवले 2214 0.18
Uttam Dhanu Rathod एएलपी हरवले 2213 0.18
Subhash Kisanrao Patil MSHP हरवले 1878 0.16
Shaikh Khaja Shaikh Kasim Kismatwala निर्दलीय हरवले 1869 0.16
Agrawal Kunjbihari Jugalkishor पीएसपीएल हरवले 1812 0.15
Tribhuvan Madhukar Padmakar निर्दलीय हरवले 1732 0.14
Dipali Lalaji Misal बीएमयूपी हरवले 1666 0.14
Habib Gayas Shaikh एएनसी हरवले 1503 0.13
Kurangal Sanjay Baburao निर्दलीय हरवले 1352 0.11
M B Magre पीपीआईडी हरवले 1228 0.10
Nadim Rana बीएमएचपी हरवले 1210 0.10
Ravindra Bhanudas Kale निर्दलीय हरवले 922 0.08
Fulare Suresh Asaram निर्दलीय हरवले 867 0.07

'महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार', पंतप्रधान मोदी यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र हा भटकती आत्म्यांचा शिकार बनलाय, असं म्हटलं.

नरेंद्र मोदी पुण्यात येऊन म्हणाले, 'पुणे तिथे काय उणे'

"या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितकं प्राचीन आहे, तितकीच भविष्याच्या बाबतीत ताकदवान आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ऐन निवडणूक काळात सुप्रिया सुळेंना धक्का; 'त्या' नेत्यानं साथ सोडली

NCP Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. कोण आहे हा नेता? वाचा सविस्तर...

सोनं-चांदी, मुंबई-पुण्यात फ्लॅट, अनिल देसाई यांची संपत्ती नेमकी किती?

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, देसाई यांच्या स्वत:कडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. अनिल देसाई यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला

उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. असे सांगत असताना उद्धव ठाकरेंच्या तेरा आमदारांपैकी पाच सहा आमदार आणि किती खासदार शिंदेंच्या संपर्कात याचा आकडाच सांगितला.

'काँग्रेसने 40 वर्ष सैनिक कुटुंबांना वंचित ठेवलं', मोदींचा निशाणा

"मोदीने सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनची गॅरंटी दिली होती. मोदीने ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने 40 वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शन पासून वंचित ठेवलं", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग

पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडेंनी पावसात जोरदार बॅटींग केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं

त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपसातीलच व्यक्तींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. "ज्यांना माझा पुळका त्यांनीच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला", असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...

Pankaja Munde Speech in Rain Loksabha Election 2024 : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं भरसभेत भाषण झालं... बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा दौरा सुरु आहे. या दरम्यान पंकजा मुंडे या लोकांशी संवाद साधत होत्या. यावेळी पाऊस आला. त्या पावसात पंकजा यांनी भाषण केलं.

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप, उमेदवाराचा ऐनवेळी अर्ज मागे

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यानंतर तिथे भाजप उमेदवाराची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता इंदौरमध्ये भाजपने खूप मोठी राजकीय खेळी खेळली आहे. या खेळीमुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

निवडणूक बातम्या 2024
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
निवडणूक व्हिडिओ
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका