कल्याण लोकसभा निवडणूक 2024 (Kalyan Lok Sabha Constituency)

कल्याण लोकसभा निवडणूक 2024 (Kalyan Lok Sabha Constituency)

कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. पण ते त्यांचा मतदारसंघ सोडून बाहेर फारसे सक्रिय दिसत नाहीत. 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून माजी खासदार आनंद परांजपे उमेदवार होते. ते दोनवेळा शिवसेनेकडून निवडून आले होते. सध्या आनंद परांजपे हे ठाण्यात राष्ट्रवादीकडून सक्रिय आहेत. एकंदरीत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी कमी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. कल्याण लोकसभेत मनसेचीही ताकत आहे. कारण, या भागात राजू पाटील सक्रीय आहेत. कल्याण लोकसभेत शिवसेनेला भाजप टक्कर देताना दिसून येत आहे. डोंबिवलीचे भाजचे आमदार, राज्य मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. 

या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या तिकीटावर दोनदा निवडून आले होते. यावेळी शिवसेनेत फूट पडलेली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. कल्याण- डोंबिवली हा मतदारसंघ हा शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्षा लागलं आहे. 

या लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ, डोंबिवली विधानसभा मतदारसंघ, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी बाळाराम पाटील यांचा 3,44,343 मतांनी पराभव केला. श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मते मिळाली होती.

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dr Shrikant Eknath Shinde शिवसेना विजयी 559723 62.87
Babaji Balaram Patil राष्ट्रवादी हरवले 215380 24.19
Sanjay Hedaoo वीबीए हरवले 65572 7.37
Nota नोटा हरवले 13012 1.46
Ravindra (Pintu) Kene बीएसपी हरवले 9627 1.08
Salve Vinod Manohar बीएचकेपी हरवले 3261 0.37
Gautam Baburao Waghchaure बीएमयूपी हरवले 2662 0.30
Asmita Pushkar Puranik निर्दलीय हरवले 2512 0.28
Dinkar Ranganath Phalake निर्दलीय हरवले 1389 0.16
Chandrakant Rambhaji Mote निर्दलीय हरवले 1365 0.15
Munir Ahmad Ansari आईयूएमएल हरवले 1302 0.15
Ajayshyam Ramlakhan Morya निर्दलीय हरवले 1274 0.14
Suhas Dhananjay Bonde निर्दलीय हरवले 1187 0.13
Sayyed Waseem Ali Nazir Ali निर्दलीय हरवले 1093 0.12
Santosh Bhikaji Bhalerao एएसपीआई हरवले 1081 0.12
Habibur Rehman पीईसीपी हरवले 1073 0.12
Mohammed Ahmed Khan (ahmed Neta) बीएमएचपी हरवले 1031 0.12
Amrish Raj Morajkar निर्दलीय हरवले 915 0.10
Dr Suresh Abhiman Gawai बीपीएचपी हरवले 843 0.09
Milind Kamble बीजेएपी हरवले 798 0.09
Sonali Ashok Gangawane निर्दलीय हरवले 792 0.09
Shiva Krishnamurthy Iyer निर्दलीय हरवले 767 0.09
Haresh Sambhaji Bramhane BARESP हरवले 722 0.08
Narendrbhai More निर्दलीय हरवले 690 0.08
Zafarullah Gulam Rab Sayyed निर्दलीय हरवले 495 0.06
Vinay Dubey निर्दलीय हरवले 471 0.05
Nafees Ansari निर्दलीय हरवले 434 0.05
Mo Yusuf Mo Farooq Khan निर्दलीय हरवले 429 0.05
Yasmin Banoo Mohd Salim निर्दलीय हरवले 413 0.05

नरेंद्र मोदी पुण्यात येऊन म्हणाले, 'पुणे तिथे काय उणे'

"या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितकं प्राचीन आहे, तितकीच भविष्याच्या बाबतीत ताकदवान आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ऐन निवडणूक काळात सुप्रिया सुळेंना धक्का; 'त्या' नेत्यानं साथ सोडली

NCP Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. कोण आहे हा नेता? वाचा सविस्तर...

सोनं-चांदी, मुंबई-पुण्यात फ्लॅट, अनिल देसाई यांची संपत्ती नेमकी किती?

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, देसाई यांच्या स्वत:कडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. अनिल देसाई यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला

उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. असे सांगत असताना उद्धव ठाकरेंच्या तेरा आमदारांपैकी पाच सहा आमदार आणि किती खासदार शिंदेंच्या संपर्कात याचा आकडाच सांगितला.

'काँग्रेसने 40 वर्ष सैनिक कुटुंबांना वंचित ठेवलं', मोदींचा निशाणा

"मोदीने सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनची गॅरंटी दिली होती. मोदीने ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने 40 वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शन पासून वंचित ठेवलं", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग

पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडेंनी पावसात जोरदार बॅटींग केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं

त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपसातीलच व्यक्तींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. "ज्यांना माझा पुळका त्यांनीच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला", असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...

Pankaja Munde Speech in Rain Loksabha Election 2024 : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं भरसभेत भाषण झालं... बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा दौरा सुरु आहे. या दरम्यान पंकजा मुंडे या लोकांशी संवाद साधत होत्या. यावेळी पाऊस आला. त्या पावसात पंकजा यांनी भाषण केलं.

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप, उमेदवाराचा ऐनवेळी अर्ज मागे

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यानंतर तिथे भाजप उमेदवाराची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता इंदौरमध्ये भाजपने खूप मोठी राजकीय खेळी खेळली आहे. या खेळीमुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi : "नकली शिवसेनावाले काय म्हणतात, त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी भरपूर उमेदवार आहेत. एकावर्षात चार पंतप्रधान बनवले, तर काय फरक पडतो. पाच पीएमच्या फॉर्म्युल्याने इतका मोठा देश चालू शकतो का? पण त्यांना हाच एक रस्ता आता उरलाय"

निवडणूक बातम्या 2024
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
निवडणूक व्हिडिओ
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका