रायगड लोकसभा ( Raigad Lok Sabha constituency )

रायगड लोकसभा ( Raigad Lok Sabha constituency )

रायगड स्वराज्याची पहिली राजधानी 

रायगड लोकसभा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. रायगड हा जिल्हा देखील आहे. हा मतदार संघ 2008 साली अस्तित्वात आला. येथे 2009 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती. येथेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. छत्रपति शिवाजी महाराजांनी साल 1674 रायगडला आपली राजधानी घोषीत केले होते. मराठा साम्राज्याची ही पहीली राजधानी झाली. रायगड लोकसभा क्षेत्रातील अलिबागला सुंदर समुद्र किनारा आहे.  पेण परिसरातील शाडूच्या गणपती मूर्ती जगभरात प्रसिद्ध आहेत. 

2009 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाली

रायगड लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये कुलाबा लोकसभा मतदारसंघातून वेगळा झाला. या मतदार संघात 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली. 15 लाख 32 हजारांहून अधिक मतदार असलेली ही जागा शिवसेनेने दोनदा काबीज केली आहे. शिवसेनेने येथे पहिली आणि दुसरी निवडणूक जिंकली होती. रायगड लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत. सलग दोनवेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले अनंत गीते यांचा त्यांनी पराभव केला होता.

पहिली निवडणूक शिवसेनेने जिंकली

रायगड लोकसभा जागेवर 2009 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत झाली होती. या जागेवरून काँग्रेसने ए. आर. अंतुले तर शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अनंत गीते यांना 4,13,546 मते मिळाली. त्यांनी ही निवडणूक 1,46,521 मतांनी जिंकली. तर काँग्रेसचे ए.आर. अंतुले यांना 2,67,025 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट देऊन पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली.

राष्ट्रवादीने तगडी स्पर्धा दिली

साल 2014 मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या अनंत गीते यांनी जोरदार टक्कर दिली. अनंत गीते यांचा केवळ 2110 मतांनी विजय झाला. त्यांना 3,96,178 मते मिळाली. तर सुनील तटकरे यांना 3,94,068 तर शेकापचे उमेदवार भाई रमेश कदम यांना 1,29,730 मते मिळाली. 20,362 मतदारांनी NOTA बटण दाबले. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मागील निवडणुकीचा बदला घेत शिवसेनेच्या अनंत गीते यांचा 31,438 मतांनी पराभव केला. त्यांना 486,968 तर अनंत गीते यांना 4,55,530 मते मिळाली.

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Tatkare Sunil Dattatray राष्ट्रवादी विजयी 486968 47.49
Anant Geete शिवसेना हरवले 455530 44.42
Suman Bhaskar Koli वीबीए हरवले 23196 2.26
Subhash Janardan Patil निर्दलीय हरवले 12265 1.20
Nota नोटा हरवले 11490 1.12
Sunil Sakharam Tatkare निर्दलीय हरवले 9752 0.95
Milind B Salvi बीएसपी हरवले 6356 0.62
Avinash Vasant Patil निर्दलीय हरवले 4689 0.46
Sunil Pandurang Tatkare निर्दलीय हरवले 4126 0.40
Gajendra Parshuram Turbadkar केकेजेएचएस हरवले 2192 0.21
Sandip Pandurang Parte बीएमएचपी हरवले 1482 0.14
Yogesh Kadam निर्दलीय हरवले 1476 0.14
Nathuram Hate बीएमयूपी हरवले 1441 0.14
Ghag Sanjay Arjun निर्दलीय हरवले 1417 0.14
Munafar Jainubhidin Choudhary निर्दलीय हरवले 1215 0.12
Madhukar Mahadev Khamkar निर्दलीय हरवले 1049 0.10
Prakash Sakharam Kalke बीएचकेपी हरवले 823 0.08

बड्या नेत्याने महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र अस्थिर केला : मोदी

"आजपासून 45 वर्षांपू्र्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या मार्गावर गेलं. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. विरोधक सरकार अस्थिर करत नाहीत. तर या आत्माच काहीतरी करतात", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

'महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार', पंतप्रधान मोदी यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र हा भटकती आत्म्यांचा शिकार बनलाय, असं म्हटलं.

नरेंद्र मोदी पुण्यात येऊन म्हणाले, 'पुणे तिथे काय उणे'

"या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितकं प्राचीन आहे, तितकीच भविष्याच्या बाबतीत ताकदवान आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ऐन निवडणूक काळात सुप्रिया सुळेंना धक्का; 'त्या' नेत्यानं साथ सोडली

NCP Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. कोण आहे हा नेता? वाचा सविस्तर...

सोनं-चांदी, मुंबई-पुण्यात फ्लॅट, अनिल देसाई यांची संपत्ती नेमकी किती?

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, देसाई यांच्या स्वत:कडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. अनिल देसाई यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला

उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले त्यानंतर त्यांनी कोकणच्या जनतेसाठी काय करणार हे सांगणं अपेक्षित होतं. रिफायनरीला विरोध करून त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केलाय. असे सांगत असताना उद्धव ठाकरेंच्या तेरा आमदारांपैकी पाच सहा आमदार आणि किती खासदार शिंदेंच्या संपर्कात याचा आकडाच सांगितला.

'काँग्रेसने 40 वर्ष सैनिक कुटुंबांना वंचित ठेवलं', मोदींचा निशाणा

"मोदीने सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनची गॅरंटी दिली होती. मोदीने ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने 40 वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शन पासून वंचित ठेवलं", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग

पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडेंनी पावसात जोरदार बॅटींग केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं. असाच मताचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा. मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल. मला एकदा संसदेत पाठवा. मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं

त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपसातीलच व्यक्तींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. "ज्यांना माझा पुळका त्यांनीच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला", असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...

Pankaja Munde Speech in Rain Loksabha Election 2024 : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं भरसभेत भाषण झालं... बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा दौरा सुरु आहे. या दरम्यान पंकजा मुंडे या लोकांशी संवाद साधत होत्या. यावेळी पाऊस आला. त्या पावसात पंकजा यांनी भाषण केलं.

निवडणूक बातम्या 2024
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
पंकजा मुंडेंचं भाषण सुरु होतं, इतक्यात धो-धो पाऊस; म्हणाल्या...
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
'आता मराठी मीडियममधील मुलं...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
निवडणूक व्हिडिओ
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका