UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर प्रभाग 14मध्ये कुणाची हवा? वाचा एका क्लिकवर सविस्तर

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: 2017मध्ये भाजपा आणि शिवसेनेतील जागांमध्ये खूपच कमी अंतर होते. आता राजकीय चित्र पूर्ण बदलल्यामुळे नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला जाणून घेऊया सविस्तर...

UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर प्रभाग 14मध्ये कुणाची हवा? वाचा एका क्लिकवर सविस्तर
Ulhasnagar-Ward-14
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:54 AM

राज्यात यावर्षी निवडणुकांचे वारे वाहत आहे. चार दिवसांवर महानगगरपालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रचार देखील अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 15 जानेवारी राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या महानगरपालिकेतील प्रभाग 14मध्ये कोणाची हवा आहे चला जाणून घेऊया…

कोण मारणार बाजी?

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

2017मध्ये भाजपा आणि शिवसेनेतील जागांमध्ये खूपच कमी अंतर होते. यावेळी राजकीय चित्र पूर्ण वेगळे आहे. शिवसेनेतर्फे सुरेखा हनुमंत आव्हाड यांनी मागील वेळी प्रभाग 14मध्ये बाजी मारली होती. यंदाच्या बदललेल्या प्रभागरचनेत शिवसेना विजयी होते का, हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे प्रभाग 14 मध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षण आणि लोकसंख्या

उल्हानगर प्रभाग क्रमांक 14 ची एकूण लोकसंख्या 27671 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 4980 आहेत तर अनुसूचित जमाती 485 आहेत. या प्रभागातील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर 14 महिला अनुसूचित जातीला आरक्षण आहे. 14 ब मध्ये मागासवर्ग, 14 क मध्ये सर्वसाधारण महिला आणि 14 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे. आता यंदा या प्रभात कोणाची सत्ता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाची व्याप्ती

उल्हानगर प्रभाग क्रमांक 14ची सुरुवात लालचक्की पासून ते सतगुरु कॉलनी, राज पॅलेस हॉटेल, ज्योती कॉलनी, कारा मोटर्स, मराठा सेक्शन, उमंग हॉस्पिटल, नारीशाळेजवळ, भीम नगर, वीर सावरकर मार्ग, कोहिनूर प्लाझा, मोरया नगरीपर्यंत आहे.

उत्तर- मुंबई पुणे रेल्वे मार्गावर जागृती कॉलनीसह उल्हासनगर रेल्वे स्टेशनपर्यंत

पूर्व- उल्हासनगर रेल्वे स्थानक ते राज पॅलेस हॉटेल नंतर वीर सावरकर मार्गाकडे कोहिनूर प्लाझा समोरील चौकात मुख्य रस्त्याने लालचक्की चौकाकडे वळावे.

दक्षिण- लालचक्की चौकातून मुख्य रस्त्याने पटेल आर मार्ट, सृष्टी नर्सिंग होम मार्गे व्हीनस चौकापर्यंत.

पश्चिम व्हीनस चौकापासून कॅम्प 4 मुख्य रस्त्याने (शहीद हेमू कलानी मार्ग) जंगल हॉटेल, सरकारी प्रसूती रुग्णालय मार्ग, नारी शाळा पॅसेज वळण घेऊन जय शंकर किराणा स्टोर्स, मुंबई पुणे रेल्वे लाईनपर्यंत.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE