AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Virar election 2021, Ward 39: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 39

वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vasai Virar election 2021, Ward 39: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 39
| Updated on: Mar 01, 2021 | 2:40 AM
Share

Vasai Virar Election 2021, Ward 39 वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 39 मधून 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या छाया पाटील निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, भाजप या चारही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत (Vasai Virar election 2021 Ward 39 Updates BVA BJP MVA).

वसई विरार महानगरपालिका निवडणूक 2021 (Vasai Virar Election 2021, Ward 39) –

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना0
भाजप0
काँग्रेस0
राष्ट्रवादी0
बहुजन विकास आघाडी0
अपक्ष/इतर0

वसई विरार महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

वसई विरार शहर महानगरपालिकेत मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आली. 115 नगरसेवकांपैकी पैकी 107 नगरसेवक हे ठाकुरांच्या बविआचे आहेत. 5 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 भाजप, 1 अपक्ष (मनसे पुरस्कृत) आणि 1 अपक्ष (बविआ पुरस्कृत) नगरसेवक असे 8 नगरसेवक इतर पक्षाचे आहेत.

ठाकुरांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी, मनसेने आत्तापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रणनीती तयार करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून बविआ यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 115 जागा जिंकणार आहे, असा दावा बविआकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपासह मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Vasai Virar election 2021 Ward 39 Updates BVA BJP MVA

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.