AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Mayor 2026: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महापौरपदाचं आरक्षण काय? तर अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये मोठा ट्विस्ट?

Nagpur Mayor 2026: विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या सात महापालिकांमध्ये कोणता महापौर बसेल याची चर्चा सुरू होती. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Nagpur Mayor 2026: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महापौरपदाचं आरक्षण काय? तर अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये मोठा ट्विस्ट?
Nagpur MayorImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 22, 2026 | 12:51 PM
Share

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. काही ठिकाणी बहुमत मिळाल्याने तर काही ठिकाणी बहुमत न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले होते. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या सात महापालिकांमध्ये कोणता महापौर बसेल याची चर्चा सुरू होती. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या महापालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील महापौरपदाचं चित्र क्लिअर झालं असून आता महापौर पद मिळावं म्हणून नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. त्यात अकोला आणि चंद्रपूरमधील महापौरपद ओबीसी महिलेसाठी जाहीर झालं आहे. अमरावती, नागपूरमध्ये खुल्या वर्गाचा महापौर बसणार आहे. नागरपूरमध्ये खुला वर्ग महिला हे आरक्षण आले आहे.

कोणत्या महापालिकेत कोणतं आरक्षण?

अकोला – ओबीसी महिला

चंद्रपूर – ओबीसी महिला

अमरावती – खुला वर्ग

नागपूर – खुला वर्ग महिला

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.