गरिबीने वेश्याव्यवसायात ढकललं, बार डान्सर म्हणून भागवली भूक, कशी झाली गडगंज संपत्तीची मालकीण?
Bollywood Story: गरिबीने करायला लावला वेश्याव्यवसाय, बार डान्सर म्हणून भागवली पोटाची भूक, आज बॉलिवूडची प्रसिद्ध सेलिब्रिटी आणिगडगंज संपत्तीची मालकीण आहे ही महिला? सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Bollywood Story: आदच्या घडीला सौशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणं फार सोपं झालं आहे. पण खरी प्रसिद्धी जाणून घ्यायची असेल तरस प्रसिद्ध सिनेलेखिका शागुफ्ता रफीक यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या. ज्यांचं बालपण गरिबीत केलं. आयुष्यात गरिबीमुळे अशी वेळ आली जेव्हा शागुफ्ता यांना वेश्याव्यवसाय करावा लागला. बार डान्सर म्हणून आयुष्य काढलं. पण बालपणातील कथाकथनाची आवड त्यांना झगमगत्या घेऊन आली, जिथे त्यांनी सुपरहिट चित्रपटांसाठी कथा लिहिल्या आणि इमरान हाश्मी आणि आदित्य रॉय कपूर यांना स्टार बनवलं.
शागुफ्ता यांनी ‘वो लम्हे’, ‘मर्डर 2’, ‘जन्नत 2’, ‘आशिकी 2’, ‘जिस्म 2’ आणि ‘राज 3 डी’ यांसारख्या सिनेमांची स्क्रिप्ट लिहिली. जर त्या सिनेमांसाठी अद्भुत कथा लिहू शकल्या आहेत, तर त्यामागे त्याच्या दीर्घ आयुष्याचा अनुभव होता जो सिनेमांपेक्षा अधिक नाट्यमय नव्हता.
शागुफ्ता यांना एक महिलेने दत्तक घेतलं होतं. ज्याचं कनेक्शन कलकत्त्याच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याशी होता. रिपोर्टनुसार, उद्योजकाच्या निधनानंतर शागुफ्ता यांच्यासोबतच, कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आणि आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची झाली.
शागुफ्ता जेव्हा 11 वर्षांच्या होत्या तेव्हा आई वरचा भार कमी करण्यासाठी खासगी पार्ट्यांमध्ये डान्स करायला सुरुवात केली. त्यांना एका रात्रीचे 700 रुपये मिळायचे. त्यांनी अनेकदा 500 रुपयांवर महिना काढला आहे.
शागुफ्ता जब 11 साल की हुईं, तो उन्होंने मां की मदद करने के लिए प्राइवेट पार्टियों में डांस करना शुरू कर दिया. उन्हें एक रात के 700 रुपये मिल जाते थे. उन्हें कई बार 500 रुपये में महीना गुजारना पड़ता था. एका मुलाखतीत शागुफ्ता म्हणाल्या होत्या, ‘फार पूर्वी कळलं आहे की, महिला किती असुरक्षित आहेत. पैसा ठरवतं की कोणी सन्मानाच्या लायकीचा आहे आणि कोण नाही…’
सांगायचं झालं तर, शागुफ्ता 17 वर्षांच्या होत्या तेव्हा श्रीमंत व्यक्तीच्या प्रेमात पडल्या. पण हे नांत त्यांच्या आयुष्यातील वाईट सत्य होतं. त्यानंतर गरिबीमुळे त्यांनी वेश्याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अखेर पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांनी बार डान्सर म्हणून देखली काम केलं.
पुढे शागुफ्ता म्हणाल्या, ‘अखेर मुंबईतून दुबई येथील पळून गेली… ‘ असंख्य अडचणी असूनही, कथाकथनाची त्यांची आवड कमी झाली नाही, परंतु बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवणं देखील सोपं नव्हतं. शगुफ्ता यांना कोणतंही औपचारिक प्रशिक्षण मिळालं नव्हतं. सुरुवातीला त्यांना अनेक प्रॉडक्शन हाऊसेस आणि टीव्ही शोजनी नाकारलं. त्या म्हणाल्या, ‘मी लेखिका म्हणून काम मागण्यासाठी प्रॉडक्शन हाऊसेस आणि टीव्ही शोजमध्ये गेली, पण मला अनुभव नसल्याने कोणीही रस दाखवत नव्हतं.’
शागुफ्ता यांचं जेव्हा आयुष्य बदललं तेव्हा महेश भट्ट यांच्या प्रॉडक्शन हाऊस ‘विशेष फिल्म’सोबत काम करण्यास सुरुवात केली. शागुफ्ता यांनी अनेक सिनेमांसाठी स्क्रिप्ट लिहिली. वेळेनुसार शागुफ्ता यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आणि आज त्या झगमगत्या विश्वातील मोठं नाव आहेत.
