AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिला बॅग भरुन पाकिस्तानमध्ये पाठवा; अभिजीत बिचुकलेचा अभिनेत्रीवर निशाणा

अभिजीत बिचुकले सतत वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. नुकताच त्याने एका अभिनेत्रीवर टीका केली आहे.

तिला बॅग भरुन पाकिस्तानमध्ये पाठवा; अभिजीत बिचुकलेचा अभिनेत्रीवर निशाणा
Abhijeet BichukaleImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 06, 2025 | 12:16 PM
Share

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध चालू होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता युद्धाचे ढग जास्तच गडद झाले आहेत. दरम्यान, एका बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तानच्या बाजूने वक्तव्य केले होते. ते पाहून अभिजीत बिचुकले संतापला आहे. त्याने या अभिनेत्रीला थेट पाकिस्तानमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखी जाणारी राखी सावंत आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, “नमस्कार, मी राखी सावंत, मी सत्य बोलेन आणि सत्याशिवाय काहीही बोलणार नाही. मी पाकिस्तानच्या लोकांसोबत आहे, जय पाकिस्तान” असे म्हटले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेने देखील राखीवर निशाणा साधला आहे. वाचा: ६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्…

काय म्हणाला अभिजीत बिचुकले?

पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत बिचुकलेने राखीला थेट पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. ‘राखी सावंतने आताच्या आता बॅग भरुन पाकिस्तानला जावं. मी सरकारला सांगतो की राखी सावंतला देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाका. नालायक राखी सावंतला पाकिस्तानला पाठवा. राखी सावंतवर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ असे अभिजीत बिचुकले म्हणाला.

पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळण्यात आल्या आहेत. सिंधू नदीचं पाणी बंद केल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. तसेच आयात निर्यात देखील बंद करण्यात आली आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'