Abhishek Bachchan | 12 किलो वजन वाढवलं, बंगालीही शिकला, ‘बॉब बिस्वास’साठी अभिषेकची खास तयारी

अभिषेकने लॉकडाऊनदरम्यान अनेक सिनेमे साईन केले आणि त्याच्या अनेक वेब सिरीजही प्रदर्शित झाल्या.

Abhishek Bachchan | 12 किलो वजन वाढवलं, बंगालीही शिकला, 'बॉब बिस्वास'साठी अभिषेकची खास तयारी
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 11:58 AM

मुंबई : कोरोना काळात फक्त सामान्य नागरिक नाही तर बॉलिवूड कलाकारांच्या जीवनातही (Abhishek Bachchan Gained 12 Kg Weight) अनेक चढ-उतार झाले. अनेकांना त्यांचं भविष्य अंधारमय दिसू लागलं. पण, यासर्वांमध्ये अभिनेता अभिषेक बच्चनचं नशिब चमकलं. लॉकडाऊनदरम्यान अभिषेक बच्चनने अनेक सिनेमे आणि वेब सिरीजमध्ये दिसला. त्यामुळे तो सतत चर्चेत राहिला (Abhishek Bachchan Gained 12 Kg Weight).

अभिषेकने लॉकडाऊनदरम्यान अनेक सिनेमे साईन केले आणि त्याच्या अनेक वेब सिरीजही प्रदर्शित झाल्या. अशात त्याचा आणखी एक सिनेमा चर्चेत आहे. सध्या अभिषेक ‘बॉब बिस्वास’ (Bob Biswas Movie) या सिनेमाचं शूटिंग करत आहे.

माहितीनुसार, या सिनेमासाठी अभिषेक बच्चनने खूप मेहनत केली आहे. त्यांनी जवळपास 12 किलो वजन वाढवलं आहे आणि तेही नैसर्गिक पद्धतीने. अभिषेकने या सिनेमासाठी कुठल्याही पद्धतीच्या मेकअप करण्यास नकार दिला होता.

तर, सिनेमाता अभिषेकची भूमिका बंगाली असल्याने त्याला बंगाली भाषा येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभिषेकने दिग्दर्शक सुजॉय घोषकडून खास ट्रेनिंग घेतली. सुजॉयने सेटवरच अभिषेकला बंगाली शिकवली.

बॉब बिस्वास हा सिनेमा अभिनेत्री विद्या बालनच्या ‘कहाणी’ या सिनेमाचा स्पिन ऑफ आहे. या सिनेमाचं बजेट जवळपास 80 कोटी असल्याची माहिती आहे (Abhishek Bachchan Gained 12 Kg Weight).

बॉब बिस्वासमध्ये अभिषेकसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंहला कास्ट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर अबिषेकचे बॉब बिस्वासच्या सेटवरील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. बॉब बिस्वासशिवाय अभिषेक बच्चन ‘बिग बुल’ या सिनेमातही दिसणार आहे.

Abhishek Bachchan Gained 12 Kg Weight

संबंधित बातम्या :

PHOTO | डोक्यावर कमी केस, डोळ्यावर गोल भिंगाचा चष्मा, ‘बॉब बिस्वास’मध्ये अभिषेक बच्चनचा नवा लूक

Abhishek Bachchan | वचन हे वचन असते, कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिषेक बच्चनचे ट्वीट

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.