AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाने थेट केले पत्नीसमोरच ‘या’ अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक, पुढे जे घडले ते अत्यंत..

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. गोविंदाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गोविंदा हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. गोवि

गोविंदाने थेट केले पत्नीसमोरच 'या' अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक, पुढे जे घडले ते अत्यंत..
Govinda
| Updated on: Sep 30, 2024 | 5:57 PM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवलाय. गोविंदाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गोविंदा याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉलिवूडला हीट चित्रपट दिली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गोविंदा हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही गोविंदा चर्चेत असतो. आज गोविंदा हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. फक्त अभिनय आणि जाहिरातच नाही तर गोविंदाचे अनेक व्यवसाय आहेत. गोविंदा याचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये धमाकेदार पद्धतीने पर्दापण करणार असल्याचे सांगितले जातंय.

गोविंदा हा भाची आरती सिंह हिच्या लग्नाला पोहोचला होता. यावेळी भाचीसाठी खास गिफ्ट घेऊनही गोविंदा पोहचल्याचे सांगितले जाते. गोविंदा याने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना गोविंदा दिसला. हेच नाही तर पत्नी सुनीता आहूजा हिच्यासमोरच अभिनेता खुलासे करताना दिसला.

गोविंदा म्हणाला की, सुनीता पटली नसती आणि तिने नाही म्हटले असते तर मी शंभर टक्के माधुरी दीक्षितला पटवले असते. हेच नाही तर माझी सर्वात आवडती अभिनेत्री देखील माधुरी असल्याचे गोविंदा याने म्हटले. पुढे पत्नीसमोरच गोविंदा म्हणाला की, स्वभाव छान, चांगली वागणूक देते, कोणालाही वाईट अजिबात बोलत नाही.

हेच नाही तर सर्वांसोबतच छान संबंध ठेवते आणि ती व्यक्ती म्हणूनही खूप जास्त छान असल्याचेही गोविंदा याने म्हटले. ज्यावेळी गोविंदा माधुरीचे काैतुक करत होती, त्यावेळी तिथे उपस्थित असलेली त्याची पत्नी फक्त वरून वरून स्माईल देताना दिसली. मात्र, गोविंदाचे हे सर्व माधुरीसाठी बोलणे सुनीता आहुजा हिला अजिबातच पटत नसल्याचे स्पष्ट दिसत होते.

गोविंदाची पत्नी बऱ्याच वेळा त्याच्यासोबत शोमध्ये येते. यावेळी सुनीता आहुजा ही मोठे खुलासे करताना दिसते. गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात मोठा वाद बघायला मिळाला. कृष्णा अभिषेक याने मामा गोविंदाबद्दल एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला होता. ज्यानंतर गोविंदानेही जाहिरपणे कृष्णा अभिषेकर जोरदार टीका केली होती. 

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.