AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तमन्ना भाटिया पावसाच्या प्रेमात, चिंब चिंब भिजली, नंतर झाली अशी अवस्था की…व्हिडीओची तुफान चर्चा!

तमन्ना भाटियाने पावसात भिजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती आपल्या घरात असल्याचे दिसत आहे. मुंबईत आलेल्या पाऊसधारा तिच्या घरातील गॅलरीत कोसळत आहेत.

तमन्ना भाटिया पावसाच्या प्रेमात, चिंब चिंब भिजली, नंतर झाली अशी अवस्था की...व्हिडीओची तुफान चर्चा!
actress tammannah bhatiyaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 5:44 PM
Share

Tamannaah Bhatia Rain Video : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. तिच्या निखालस सौंदर्याचे लाखो तरुण दिवाने आहेत. आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. तमन्ना भाटिया लवकरच आणखी काही दमदार नव्या चित्रपटांत झळकणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली तमन्ना भाटिया सध्या एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. मुंबईत सध्या पाऊस सुरू आहे. या पावसात तमन्ना चिंब भिजली आहे. तमन्नाचा पावसात भिजलेला हाच व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालतोय.

तमन्ना मुंबईच्या पावसात भिजली

तमन्ना भाटियाने दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतून आपल्या करिअरची सुरूवात केली. परंतु आता तिने बॉलिवूडमधयेही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. तमन्ना आपल्या आयुष्यात नेमके काय चालले आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगत असते. तमन्ना सध्या मुंबईत आहे. ती आपल्या घरात मुंबईच्या पावसात भिजली आहे.

अगोदर पावसात भिजली नंतर थंडीने कुडकुडली

तिने पावसात भिजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती आपल्या घरात असल्याचे दिसत आहे. मुंबईत आलेल्या पाऊसधारा तिच्या घरातील गॅलरीत कोसळत आहेत. तिची गॅलरी पावसाच्या पाण्याने ओली झाल्याचे दिसत आहे. याच पावसात भिजण्याचा मोह तमन्नाला आवरलेला नाही. तिनेही गॅलरीत जाऊन पावसाचा आनंद घेतला आहे. विशेष म्हणजे पावसात भिजल्यानंतर ती थंडीने कुडकुडत असल्याचं दिसत आहे. मला पावसाच्या पाण्यात भिजायला छान वाटले. पण आता मला थंडी वाजत आहे, असं तमन्ना या व्हिडीओत म्हणत आहे.

तमन्नाच्या व्हिडीओवर लाखो लाईक्स, हजारो कमेंट्स

हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने खास कॅप्शन दिले आहे. मला अजूनही खूप थंडी वाजत आहे, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. दरम्यान, तिने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर लाखोंनी लाईक्स आले आहेत. दहा हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातल आहे.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान