AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शोले’ फेम अमजद खानच्या मृत्यूच्या पहिल्या रात्री नेमकं काय घडलेलं? तब्बल 34 वर्षांनंतर मुलाकडून सत्य समोर

Amjad Khan : 'आई म्हणाली, बाबा डोळे उघडत नाहीत आणि...', 'शोले' फेम अमजद खान यांच्या आयुष्यातील 'ती' काळी रात्र, नेमकं काय आणि कसं घडलेलं? तब्बल 34 वर्षांनंतर मुलाकडून सत्य समोर

'शोले' फेम अमजद खानच्या मृत्यूच्या पहिल्या रात्री नेमकं काय घडलेलं? तब्बल 34 वर्षांनंतर मुलाकडून सत्य समोर
Amjad Khan
| Updated on: May 16, 2026 | 11:08 AM
Share

Amjad Khan : ‘शोल’ सिनेमात गब्बरची भूमिका साकारणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमजद खान याने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक सिनेमांमध्ये त्याने खलनायकाच्या भूमिकेत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गब्बरच्या भूमिकेतील त्यांचे अनेक डायलॉग आजही चाहत्यांच्या तोंडावर आहे. सिनेमात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांची खास मैत्री दाखवली, पण खरं सांगायचं झालं तर, अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांच्यात खास मैत्री होती. याबद्दल खुद्द अमजद यांच्या मुलाने एका मुलाखतीत सांगितलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अमजद खान यांना मुलगी शादाब याने वडिलांच्या भयानक अपघाताबद्दल आणि त्यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितलं आहे. अमजद यांच्या अपघातानंतर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांनी फार मोठी मदत केली होती. अमजत यांच्या कुटुंबियासाठी बिग बींनी फार मोठी भुमिका बजावली होती.

अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांची मैत्री

अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ‘शोले’ या हीट सिनेमा शिवाय दोघांनी ‘याराना’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘नसीब’, ‘शतरंज के खिलाडी’,’राम बलराम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘कालिया’ आणि ‘लावारिस’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भुमिका साकारली आहे. सिनेमात दोघे हिरो आणि विलेनच्या भूमिकेत दिसले, पण खऱ्या आयुष्यात दोघे चांगले मित्र होते. पण 27 जुलै 1992 मध्ये अमजद खान यांनी वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

1976 मध्ये अमजद खान यांचा झालेली भयानक अपघात…

मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी 1976 मध्ये अमजद खान यांच्या भयानक अपघात झालेला. ज्यामध्ये ते मरता – मरता वाचले… अपघातात त्यांच्या अनेक बरगड्या मोडल्या, फुफ्फुसाला इजा झाली आणि ते काही काळासाठी कोमात गेले होते. अमजद खान यांना तीव्र औषधोपचार सुरू करण्यात आले, ज्यामुळे त्यांचे वजन हळूहळू वाढत गेले. याकाळत अमिताभ बच्चन यांनी अमजद खान यांच्या कुटुंबियांची मदत केलेली… असं देखील त्यांच्या मुलाने सांगितलं.

ज्या रात्री अमजद खान यांनी घेतला अखेरचा श्वास, तेव्हा नेमकं काय झालेलं?

ज्या रात्री अमजद खान यांनी अखेरचा श्वास घेतला, तो दिवस आठवल्यानंतर अमदज खान यांच्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांच्या निधनावर शादाब म्हणाला, ‘मी घरी आलो तेव्हा आई मला म्हणाला, जा जाऊन बघ बाबा उठत नाहीत. मी पाहिलं तर, ते पूर्ण थंड पडलेले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला. ज्यामुळे डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन आणण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा मी वेड्यांसारखी गाडी पळवली आणि तो एक इंजेक्शन आणला. पण घरी आल्यावर कळलं काही सेकंद मला उशीर झाला. त्या क्षणी मी घरातील क्रॉकरी तोडल्या. भिंतीवर हात आपटला. बाबाच्या एका मित्राला धक्का मारला…’, असं शादाब तब्बल 34 वर्षांनंतर म्हणाला.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण