AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी रिजेक्ट केलेलं गाणं नंतर असं गाजलं की… 30 वर्ष जुनं हे गाणं आजही एकतात लोकं

आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेली गाणी दिली. त्यांच्या आवाजाची खास ओळख आजही कायम आहे. 20 भाषांमध्ये 12,000 पेक्षा अधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांचं जरा सा झूम लूं मैं' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आशा भोसले आणि अभिजीत यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली.

| Updated on: Sep 27, 2026 | 2:08 PM
Share
जरा सा झूम लूं मैं' गाण्याची गोष्ट   दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधील हे गाणे आजही लोकप्रिय आहे.   मात्र अंतिम रूप मिळण्यापूर्वी गाण्यावर अनेक प्रयोग करण्यात आले.

जरा सा झूम लूं मैं' गाण्याची गोष्ट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधील हे गाणे आजही लोकप्रिय आहे. मात्र अंतिम रूप मिळण्यापूर्वी गाण्यावर अनेक प्रयोग करण्यात आले.

1 / 5
सुरुवातीची धून झाली होती रिजेक्ट   दिग्दर्शक आदित्य चोप्रांना सुरुवातीची धून पसंत पडली नव्हती.   गाण्याची ऊर्जा प्रसंगाशी जुळत नसल्याचे त्यांना वाटले.

सुरुवातीची धून झाली होती रिजेक्ट दिग्दर्शक आदित्य चोप्रांना सुरुवातीची धून पसंत पडली नव्हती. गाण्याची ऊर्जा प्रसंगाशी जुळत नसल्याचे त्यांना वाटले.

2 / 5
रात्री सुचली नवीन धून   जतिन पंडित यांना झोपेत असताना नवीन धून सुचली.   जागे होताच त्यांनी ती कल्पना रेकॉर्ड करून ठेवली.

रात्री सुचली नवीन धून जतिन पंडित यांना झोपेत असताना नवीन धून सुचली. जागे होताच त्यांनी ती कल्पना रेकॉर्ड करून ठेवली.

3 / 5
आशा भोसले आणि अभिजीतचा आवाज   अंतिम गाण्यात आशा भोसले आणि अभिजीत भट्टाचार्य यांचे आवाज होते.   आनंद बख्शी यांच्या शब्दांनी गाण्याला चंचल रोमँटिक रंग दिला.

आशा भोसले आणि अभिजीतचा आवाज अंतिम गाण्यात आशा भोसले आणि अभिजीत भट्टाचार्य यांचे आवाज होते. आनंद बख्शी यांच्या शब्दांनी गाण्याला चंचल रोमँटिक रंग दिला.

4 / 5
चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर   दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला.   सुमारे 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने मोठे यश मिळवले.

चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला. सुमारे 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने मोठे यश मिळवले.

5 / 5
Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...