AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 फेम नीलम गिरीचा घटस्फोट, बहिणीचं ‘त्या’ पुरुषाबद्दल धक्कादायक वक्तव्य

Bigg Boss 19 फेम नीलम गिरीचा का झाला घटस्फोट? नीलम हिने का संपवलं नातं? बहिणीकडून 'त्या' पुरुषाबद्दल धक्कादायक वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीलम गिरी हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

Bigg Boss 19 फेम नीलम गिरीचा घटस्फोट, बहिणीचं 'त्या' पुरुषाबद्दल धक्कादायक वक्तव्य
नीलम गिरी
| Updated on: Nov 13, 2025 | 2:54 PM
Share

Bigg Boss 19 : भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी ‘बिग बॉस 19’ च्या घरातून बाहेर आली आहे. जवळपास अडीच महिने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर नीलम हिचा प्रवास संपला.. पण आता नीलम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीलम हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगील आहे. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’ च्या घरात असताना नीलम हिच्या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. एवढंच नाही तर, खुद्द नीलम हिने स्वतःच्या अयशस्वी लग्नाबद्दल सांगितलं होतं..

नीलम गिरी हिने लग्नाबद्दल शोमध्ये तान्या मित्तल हिला सांगितलं होतं.. ‘त्या पुरुषासोबत लग्न केल्यानंतर मी माझ्या आयुष्यात कधी आनंद अनुभवलाच नाही… मी माझ्या इच्छेने वेगळी नाही… ते दिवस फार कठीण होते. त्या पुरुषासोबत लग्न माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आज याबद्दल विचार केल्यानंतर मला दुःख होतं.’ असं नीलम म्हणाली होती.

नीलमच्या लग्नावर काय म्हणाली आई…

नीलम गिरी शोच्या बाहेर आल्यानंतर आईने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘नीलम हिचं लग्न झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. त्यांनी लव्ह मॅरिज केलं होतं…’

नीलमच्या लग्नावर काय म्हणाली मोठी बहीण

नीलम हिची मोठी बहीण निशा म्हणाली, ‘तिच्या आयुष्यात नक्की काय झालं होतं हे तीच सांगेल कारण हे तिचं खासगी आयुष्य आहे. बिग बॉसमध्ये ती म्हणाली होती घटस्फा झाला आहे. तिच्या लग्नात सर्वकाही परफेक्ट नव्हतं… काही अडचणी होत्या… याबद्दल ती स्वतः सांगेल… तिच्या खासगी आयुष्याबद्दल आम्ही काहीही सांगू शकत नाही..’ असं नीलम हिची मोठी बहिण म्हणाली.

एवढंच नाही तर, शोमध्ये नीलम, मालती हिच्यासोबत बोलताना, नीलम गिरी हिने स्वतःच्या आर्थीक परिस्थितीबद्दल देखील सांगितलं, वडिलांच्या मेहनतीबद्दल नीलम म्हणाली, ‘कुटुंबियांची भूक भागवण्यासाठी माझे वडील लाकूड तोडण्याचं काम करायचे. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांनी खूप काम केलं आहे…’ असं देखील निलम म्हणाली.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है