AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीदेवी प्रसिद्ध अभिनेत्यामुळे घसरुन पडल्या आणि…, धक्कादायक आहे घडलेली घटना

श्रीदेवी यांच्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे तेव्हा नक्की काय घडलं होतं... ते समोर आलं. सांगायचं झालं तर, आज श्रीदेवी जिवंत नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात...

श्रीदेवी प्रसिद्ध अभिनेत्यामुळे घसरुन पडल्या आणि..., धक्कादायक आहे घडलेली घटना
श्रीदेवी
| Updated on: Nov 16, 2025 | 12:03 PM
Share

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला आज अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या अनेक आठवणी चाहते आणि अनेक सेलिब्रिटींच्या मनात कायम आहेत. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत श्रीदेवी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अशाच सिनेमांमधील एक सिनेमा म्हणजे ‘लम्हे’, 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमात अभिनेता अनिल कपूर, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेते अनुपम खेर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर अभिनेता फरहान अख्तर याने सिनेमॅटोग्राफर मनमोहन सिंह यांच्या असिस्टंटच्या कामापासून करियरची सुरुवात केली..

तेव्हा सिनेमाच्या सेटवर घडलेला एक किस्सा फरहान याने एक मुलाखतीत सांगितलं होता. फरहान म्हणाला ‘माझं दुर्भाग्य असं होतं की, सिनेमाच्या सेटवर एक छोटा अपघात झाला होता. ‘लम्हे’ सिनेमाच्या सेटवर मी मनमोहन सिंह यांचा कदाचित सातवा आठवा असिस्टंट होतो…’

‘सिनेमात एक सीन होता, ज्यामध्ये श्रीदेवी यांना एक वाईट बातमी समजते आणि डान्सच्या माध्यमातून ती स्वतःचा राग व्यक्त करते. श्रीदेवी तेव्हा रिहर्सल करत होत्या आणि महमोहन सिंह फ्रेम चेक करत असताना, तिथल्या फरशीवर एक डाग पडलेला होता, त्यांनी तो साफ करायला सांगितला… तेव्हा मी जवळ बसलो होतो म्हणून गलेच साफ करायला गेलो…’

‘तेव्हा श्रीदेवी घाईत येत होत्या… मी ते पाहिलं नाही… खाली वाकून सफाई करत होतो… तेव्हा श्रीदेवी जमिनीवरून घसरुन खाली पडल्या… अशात सेटवर पूर्ण शांतता पसरली… तेव्हा मला वाटलं माझं करियर संपलं आहे… श्रीदेवी रागवल्या नाहीत आणि म्हणाल्या काहीही नाही असं होत असतं… सगळे हसायला लागल्यानंतर मी सुखाचा श्वास घेतला…’, असं देखील फरहान म्हणाल्या…

श्रीदेवी यांची गाजलेले सिनेमे…

1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सोलहवां सावन’ सिनेमातून श्रीदेवी यांनी करीयरची सुरुवात केली. में ‘हिम्मत वाला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘लाडला’, ‘खुदा गवाह’, ‘लम्हे’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘चांदनी’ आणि ‘नगीना’ सिनेमात श्रीदेवी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्याचं मनोरंजन केलं. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.