AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात बुडू लागली अभिनेत्री, अक्षय कुमार याने थेट मारली उडी, खळबळजनक घटना, थेट दगडावर..

बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीने नुकताच खळबळ उडवणारी माहिती सांगितली. अभिनेत्रीने अंगावर काटा आणणारी तिच्या आयुष्यातील घटना सांगितली. अक्षय कुमार याच्यामुळे आपल्याला जीवनदान मिळाल्याचेही तिने म्हटले.

समुद्रात बुडू लागली अभिनेत्री, अक्षय कुमार याने थेट मारली उडी, खळबळजनक घटना, थेट दगडावर..
Akshay Kumar
| Updated on: Mar 31, 2026 | 1:05 PM
Share

चित्रपटाच्या शूटिंगवेळी बऱ्याचदा सेटवर धक्कादायक घटना घडतात. काही वेळा या घटना इतक्या जास्त भयंकर असतात की, थोडक्यात अभिनेता किंवा अभिनेत्री वाचतात. अनेकदा थेट ऑपरेशन करण्याचीही पाळी त्यांच्यावर येते. बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री लारा दत्ता हिने नुकताच एक धक्कादायक घटना सांगितली. शूटिंगदरम्यान ती चक्क थोडक्यात वाचली. विशेष म्हणजे तिचा जीव दुसरा तिसरा कोणी नाही तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने वाचवला. याबद्दल पहिल्यांदाच बोलताना लारा दत्ता दिसली. लारा दत्ता हिने म्हटले की, समुद्रात आलेली मोठी लाट तिला आपल्यासोबत घेऊन जात होती. अंदाज चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली. एशियन टेलिव्हिजन नेटवर्क कनाडासोबत बोलताना लारा दत्ता हिने आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव सांगितला.

लारा दत्ता म्हणालीकी, एका डान्स सीनची शूटिंग सुरू होती. सर्वकाही सुरळीत सुरू होते. मला पोहोता येत नव्हते. मी गाण्याच्या एका सीनसाठी पाण्यात गेले. मी लेदरचे कपडे घातले होते. मी एखाद्या दगडाप्रमाणे खाली जात होते. त्यावेळी जर अक्षय कुमार नसता तर स्थिती खूप जास्त भयंकर स्थिती असती. मी खाली जात असताना अचानक अक्षय कुमार याने मला पकडले.

तो मला किनाऱ्यापर्यंत घेऊन आला. त्यानंतर मला हायपोथर्मिक शॉक लागला. शूटिंग थांबव्यात आली. मला रूग्णालयात घेऊन गेले. मला धक्का बसला. त्या नंतर मला चित्रपट ब्लू मिळाला पण त्यामध्येच समुद्राच्या आत जाऊन शूटिंग करायची असल्याने मी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यावेळी अक्षय कुमार याने मला पोहोणे शिकण्याचा सल्ला दिला होता.

तो एक सीन माझ्यासाठी खूप जास्त भयानक होता. ज्यावेळी समुद्रात काही सीन शूट करायची असतील, अशा चित्रपटांना मी नकार देत होते. त्यावेळी पोहोणे शिक म्हणून अक्षय मला सतत म्हणत. पण वयाच्या 30 शीमध्ये पोहोणे कुठे शिकू असे मी अक्षय कुमार याला म्हणत. अक्षय कुमार याने आपल्याला वाचवल्याचे सांगताना लारा दत्ता दिसली.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.