AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्वशी रौतेलाची प्रेमात कोणी केली फसवणूक? म्हणाली, ‘मी कधी कोणाला…’

Urvashi Rautela Breakup | उर्वशी रौतेला हिची कोणी केली फसवणूक? तिने तर खरं प्रेम केलं, पण त्याने तर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्वशी रौतेला हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... सोशल मीडियावर देखील रंगलेली असते अभिनेत्रीच्या ब्रेकअपची चर्चा... तिच्यासोबत असं झालं तरी काय?

उर्वशी रौतेलाची प्रेमात कोणी केली फसवणूक? म्हणाली, 'मी कधी कोणाला...'
| Updated on: Mar 25, 2024 | 12:47 PM
Share

अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उर्वशी हिला क्रिकेटर ऋषभ पंत याच्यासोबत लग्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. उर्वशी म्हणाली, ‘नो कमेट… म्हणजे यावर मला काहीही बोलायचं नाही…’ सध्या सर्वत्र उर्वशी आणि पंत यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशी म्हणाली होती, ‘माझी प्रेमात फसवणूक झाली आहे…’

मुलाखतीत उर्वशी म्हणाली होती, ‘मी कधी कोणाची प्रेमात फसवणूक केलेली नाही...’ अशात चाहत्यांनी अंदाज लावला की, अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक झाली आहे. सांगायचं झालं तर, ऋषभ पंत याचा अपघात झाला होता तेव्हा, उर्वशी आणि तिची आई चर्चेत आली होती. दोघी क्रिकेटरला भेटण्यासाठी रुग्णालयात देखील गेले होते. एवढंच नाहीतर, उर्वशी कोणत्याही कार्यक्रमात जाते तेव्हा अभिनेत्रीला अनेक जण भाभी म्हणून हाक मारतात.

उर्वशी हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘जेएनयू’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. सिनेमात उर्वशी हिच्याशिवाय, अभिनेता सिद्धार्थ बेडके, पियूष मिश्रा, रवी किशन यांसरख्या सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.

ऋषभ पंत – उर्वशी रौतेला

गेल्या अनेक वर्षांपासून ऋषभ पंत – उर्वशी रौतेला यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांनी अनेकता सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांचं नाव न घेत निशाणा साधला. अनेकदा दोघांना त्यांच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात देखील आलं. पण कधीच दोघांनी त्यांच्या नात्याची स्वीकार सर्वांसमोर केला आहे. पंतच्या अपघातानंतर देखील उर्वशीने त्याच्यासाठी आरोग्यासाठी प्रर्थना केली होती. अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट देखील चर्चेत आली होती.

उर्वशी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘लव्ह डोस’ गाण्यामुळे उर्वशी प्रसिद्धी झोतात आली. तिने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण उर्वशीला इतर अभिनेत्रींप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. सोशल मीडियावर देखील उर्वशी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा