अभिनेत्री प्रियांका चोप्राने चक्क घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाची मुलाखत…

विशेष बाब म्हणजे जेंव्हा प्रियांका चोप्रा कमला हॅरिस यांची मुलाखत घेत होती, त्यावेळी प्रियांकाचा पती निक जोनस मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसला सांभाळताना दिसला.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने चक्क घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाची मुलाखत...
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 11:51 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या अमेरिकेमध्ये आहे. प्रियांका आपल्या चाहत्यांसाठी तेथील काही महत्वाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतंय. प्रियांका मुलीसोबत आणि पती निक जोनससोबत चांगला वेळ घालवते आहे. इतकेच नाही तर न्यूयॉर्कमधील (NewYork) एका कार्यक्रमात प्रियांका पाणीपुरी खाताना देखील दिसली होती. प्रियांकाचा पाणीपुरी खातानाचा देशी अंदाज अनेकांना आवडला होता. आता परत एकदा प्रियांका चर्चेत आलीये. प्रियांकाने चक्क अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांची मुलाखत घेतलीये.

प्रियंका चोप्राने शुक्रवारी व्हाईट हाऊसला भेट दिलीये. यावेळी तिने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा केली. कमला हॅरिस आणि प्रियांका चोप्राचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. प्रियांका चोप्राने कमला हॅरिस यांना महत्वाच्या विषयांवर प्रश्न देखील केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

विशेष बाब म्हणजे जेंव्हा प्रियांका चोप्रा कमला हॅरिस यांची मुलाखत घेत होती, त्यावेळी प्रियांकाचा पती निक जोनस मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसला सांभाळताना दिसला. कमला हॅरिस यांना बोलताना प्रियांका चोप्राने एक खुलासा करत म्हटले की, 22 वर्षांच्या करिअरमध्ये मला पहिल्यांदा पुरूष अभिनेत्याइतकी फी मिळालीये.

प्रियांका चोप्रा आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये अमेरिकेतील वेतन समानता आणि कायदे यावर देखील चर्चा झालीये. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने मुलगी मालतीसोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये प्रियांका मालतीला घेऊन एका खिडकीमध्ये बसलेली दिसत होती. मात्र, या फोटोमध्ये प्रियांकाने मालतीचा चेहरा दाखवणे टाळले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.