Tabassum Death | अभिनेत्री तबस्सुम यांनी घेतला जगाचा निरोप, हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबईतील रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळलीये.

Tabassum Death | अभिनेत्री तबस्सुम यांनी घेतला जगाचा निरोप, हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 8:43 PM

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुखद बातमी पुढे येतंय. प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांचे 78 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे कळते आहे. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळलीये. तबस्सुम यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. शुक्रवारी तबस्सुम यांना दोन हृदयविकाराचे झटके आले होते.

आज मुंबईत त्यांच्या दफन विधी पार पडला. तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल याने सांगितले की, त्याच्या आईची म्हणजे तबस्सुम यांची अशी इच्छा होती की, त्यांना दफन करण्याच्या अगोदर मृत्यूची बातमी कोणालाच सांगू नये.

तबस्सुम यांनी ‘मेरा सुहाग’ या चित्रपटात कमी वयामध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. गेल्या वर्षी तबस्सुम यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस दवाखान्यात राहून त्या बऱ्या झाल्या होत्या.

दहा दिवसांपूर्वीच तबस्सुम यांनी एका शोचे शूटिंग केले होते. मात्र, शुक्रवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. तबस्सुम यांच्या निधनाच्या बातमीने बाॅलिवूडमधील अनेक कलाकरांना धक्का बसला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.