हॉलिवूड दिग्दर्शक डॅनियल क्वानने केले ‘RRR’बद्दल मोठे वक्तव्य, वाचा पोस्ट

RRR चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. अजूनही RRR चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ बघायला मिळते.

हॉलिवूड दिग्दर्शक डॅनियल क्वानने केले 'RRR'बद्दल मोठे वक्तव्य, वाचा पोस्ट
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 2:23 PM

मुंबई : साऊथच्या चित्रपटाचे चाहते फक्त भारतामध्येच (India) नाही तर संपूर्ण जगात आहेत. साऊथने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट काही खास कमाल करू शकत नसतानाच साऊथचे चित्रपट धमाकेदार कामगिरी करत आहेत. बाॅलिवूडपेक्षा साऊथचे चित्रपट (Movie) बघण्यावर प्रेक्षकांचा भर आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी स्वत: सलमान खानने साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांचा RRR हा चित्रपट तर बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला.

RRR चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. अजूनही RRR चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ बघायला मिळते. मात्र, चक्क एका हाॅलिवूड चित्रपटाच्या दिग्दर्शकाला RRR चित्रपट प्रचंड आवडला असून यासंदर्भात सोशल मीडियावर या चित्रपट दिग्दर्शकाने पोस्ट देखील शेअर केलीये.

Everything Everywhere All at Once चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी RRR चित्रपटाबद्दल एक पोस्ट ट्विटरवर शेअर केलीये. दिग्दर्शक डॅनियल क्वान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बऱ्याच दिवसांपासूनचा प्रवास आणि बिझी शेड्यूल यामुळे मला माझे काही महत्वाची कामे पूर्ण करण्यास वेळ मिळाला नव्हता.

डॅनियल क्वान यांनी लिहिले की, मी नुकताच RRR हा चित्रपट बघितला आहे. खरोखरच हा चित्रपट अप्रतिम आहे. मी जेंव्हा जेंव्हा भारतीय अॅक्शन चित्रपट पाहतो, तेंव्हा मला वाटते की, मी खरोखरच चुकीच्या देशामध्ये काम करतोय. RRR चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. यावेळी डॅनियल क्वान यांनी पोस्टवर कमेंट करणाऱ्या चाहत्यांची देखील उत्तरे दिली आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.