AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अथिया शेट्टीचा हॉट अंदाज, केएल राहुल क्लिन बोल्ड; वाचा कमेंट!

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

अथिया शेट्टीचा हॉट अंदाज, केएल राहुल क्लिन बोल्ड; वाचा कमेंट!
| Updated on: Feb 04, 2021 | 5:16 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अथिया तिच्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अथियाला बॉलिवूडमध्ये विशेष यश मिळवता जरी आले नसेल तरी देखील सोशल मीडियावर चाहते तिच्या फोटोंची प्रतीक्षा करत असतात. अथियाच्या फोटोंची वाट पाहणारा तिचा एक मोठा चाहता म्हणजे क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) देखील आहे. (Hot photo shared by Sunil Shetty’s daughter Athiya Shetty)

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, दोघांनीही आपले नाते अजून स्वीकारले नाही. अथिया नेहमीच केएल राहुलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच अथियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, त्यावर केएल राहुलने कमेंट केली आहे. अथियाने अतिशय हॉट स्टाईलमध्ये फोटो शूट केले आहे. केएल राहुलबरोबरच अथियाच्या चाहत्यांना देखील हा फोटो खूप आवडला आहे.

तिच्या या फोटोवर सेलिब्रिटीनीही कमेंट केलेल्या आहेत. त्यामध्ये डायना पेंटी, कतरिनाची बहीण इसाबेल आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ यांनीही फोटोवर कमेंट केल्या आहेत. अथिया शेट्टीने 2015 साली बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. त्यामध्ये तिने तिच्या कारर्किदमध्ये पहिला चित्रपट हिरोमध्ये काम केले. या चित्रपटाचा निर्माता सलमान खान होता तर अभिनेता म्हणून सूरज पंचोली याने अथिलासोबत काम केले होते.

अथिलाचा पहिला चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकला नाही. त्यानंतर अथिया नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूर चित्रपटात दिसली. हा चित्रपट देखील काही खास कमाल करू शकला नाही परंतू त्यावेळी अथिलाच्या अभिनयाची तारीफ करण्यात आली होती. यानंतर अथिया कोणत्याच चित्रपटात दिसली नाही आणि बॉलिवूडपासून थोडी दूरच गेली मात्र, आता केएल राहुलमुळे परत एकदा तिचे नाव चर्चेत आले आहे.

संबंधित बातम्या : 

आईशिवायची पोर, बापही दूर, बॉयफ्रेंडही गमावला, दु:खाचा डोंगर कोसळला, मग संजय दत्तच्या मुलीनं काय केलं? एक प्रेरणादायी बातमी

प्रभासच्या मागे संकटाचं शुक्लकाष्ट, ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार’ची टीम दुर्घटनाग्रस्त!

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

(Hot photo shared by Sunil Shetty’s daughter Athiya Shetty)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?