Happy Birthaday Athiya Shetty | सुनील शेट्टीच्या लाडक्या लेकीचे 29व्या वर्षात पदार्पण, पाहा अथियाचे खास फोटो!

अभिनेता सुनील शेट्टीची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज (5 नोव्हेंबर) आपला 28वा वाढदिवस साजरा करते आहे.

1/7
अभिनेता सुनील शेट्टीची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज (5 नोव्हेंबर) आपला 28वा वाढदिवस साजरा करते आहे.
2/7
अथिया शेट्टीने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.
3/7
सोशल मीडियावर सक्रिय असणारी अथिया तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
4/7
निसर्गात रमणारी अथिया बऱ्याचदा आपल्या लोणावळा स्थित फार्महाऊसमध्ये राहणे पसंत करते.
5/7
क्रिकेटपटू केएल राहुलसोबत तिची खास मैत्री आहे. त्या दोघांमध्ये काहीतरी नाते असल्याची कुणकुण सध्या रंगली आहे.
6/7
अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीसह ती ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात झळकली होती.
7/7
सुनील शेट्टीने देखील आपल्या लाडक्या लेकीला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.