AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weekly Horoscope : या राशीच्या नशिबात पैसेच पैसे, एका राशीला मात्र…जाणून घ्या आठवडा नेमका कसा जाणार?

आगामी 9 मार्च ते 15 हा काळ म्हणजेच एक आठवडा काही राशींना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या राशींना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

| Updated on: Mar 08, 2026 | 9:30 PM
Share
आगामी 9 मार्च ते 15 हा काळ म्हणजेच एक आठवडा काही राशींना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या राशींना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच काही राशींच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे काय काय घडू शकतं हे जाणून घेऊ या...

1 / 5
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच चांगला ठरणार आहे. कारण या आठवड्यात तुम्हाला आरोग्यासंबंधी कोणतीही अडचण येणार नाही. विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो.

2 / 5
मिथून राशीच्य लोकांनी संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करावा. आरोग्यासंबंधी कोणतीही अडचण आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर वडीलधाऱ्यांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्यााच योग जुळून येऊ शकतो. प्रवासादरम्यान मात्र योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

3 / 5
सिंह राशीच्या लोकांनी आरोग्यासंदर्भात थोडं जागरुक राहणे गरजेचे आहे. खूप धावपळ झाल्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटू शकतं. या आठवड्यात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. पैसे जपून वापरा. तसेच तुमचा मित्रच तुमचा घात करू शकतो, त्यामुळे गुपित गोष्टी मित्रांना सांगू नका.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग