AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बनवणार जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन, पर्यटकांना होणार फायदा

Worlds Highest Railway Station : भारतात बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प सुरू आहे. ह मार्ग हिमाचल प्रदेशपासून लडाखपर्यंत डोंगराळ आणि दुर्गम भूभागाला जोडेल. तसेच पुढे चीनच्या सीमेपर्यंत पोहोचेल.

| Updated on: Mar 08, 2026 | 9:14 PM
Share
बोगदे आणि पुलांनी भरलेला रेल्वे मार्ग : हा रेल्वे मार्ग डोंगराळ भागातून जाणार असल्यामुळे त्याचा मोठा भाग बोगदे आणि पुलांमधून जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत 62 बोगदे बांधले जाणार असून त्यांची एकूण लांबी सुमारे 270 किलोमीटर असेल.

1 / 5
116 पूल असणार :  संपूर्ण रेल्वे मार्गाचा जवळपास 55 टक्के भाग बोगद्यांतून जाईल. याशिवाय या मार्गावर 116 मोठे पूल ही बांधले जाणार आहेत, ज्यामुळे खोल दऱ्या आणि नद्यांवरून रेल्वे सहज जाऊ शकेल.

116 पूल असणार : संपूर्ण रेल्वे मार्गाचा जवळपास 55 टक्के भाग बोगद्यांतून जाईल. याशिवाय या मार्गावर 116 मोठे पूल ही बांधले जाणार आहेत, ज्यामुळे खोल दऱ्या आणि नद्यांवरून रेल्वे सहज जाऊ शकेल.

2 / 5
एकूण अंतर आणि प्रमुख स्थानके : या रेल्वे मार्गाची एकूण लांबी सुमारे 489 किलोमीटर असेल. संपूर्ण मार्गावर सुमारे 40 रेल्वे स्थानके उभारण्याची योजना आहे. बिलासपूर, सुंदरनगर, मंडी, मनाली, केलांग, दारचा, सरचू, पांग, तेंगला आणि लेह ही प्रमुख स्थानके असणार आहेत.

3 / 5
जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन : या प्रकल्पातील सर्वात खास बाब म्हणजे येथे प्रस्तावित तेंगला रेल्वे स्टेशन हे जगातील सर्वात उंच रेल्वे स्थानक ठरू शकते. हे स्थानक समुद्रसपाटीपासून सुमारे 5359 मीटर उंचीवर उभारण्याची योजना आहे.

4 / 5
15000 फूटांपेक्षा जास्त उंची : संपूर्ण रेल्वे मार्गाची कमाल उंची 15000 फूटांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे हा प्रकल्प जगातील सर्वाधिक उंचीवर चालणाऱ्या रेल्वे मार्गांपैकी एक ठरेल.

15000 फूटांपेक्षा जास्त उंची : संपूर्ण रेल्वे मार्गाची कमाल उंची 15000 फूटांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे हा प्रकल्प जगातील सर्वाधिक उंचीवर चालणाऱ्या रेल्वे मार्गांपैकी एक ठरेल.

5 / 5
Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...