AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीला फॉलो करा अभिनेत्रींचा खास लूक, फुलून दिसेल तुमचंही सौंदर्य

Ganesh Chaturthi 2026 : सध्या सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. पण सणांच्या दिवशी महिलांना पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लूक कोणता चांगला दिसेल, अशात तुम्ही काही प्रसिद्ध अभिनेत्रींचा लूक फॉलो करु शकता. तर पिवळ्या रंगामध्ये देखील तुम्ही खास लूक करु शकता...

| Updated on: Sep 12, 2026 | 3:13 PM
Share
गणेशोत्सवासाठी तुम्ही कीर्ती सुरेशचा लूक फॉलो करु शकता. पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसेल.  तिने व्ही-नेकलाइन आणि बांधणी प्रिंट असलेली पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

गणेशोत्सवासाठी तुम्ही कीर्ती सुरेशचा लूक फॉलो करु शकता. पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसेल. तिने व्ही-नेकलाइन आणि बांधणी प्रिंट असलेली पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

1 / 5
अभिनेत्री  रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिचा लूक देखील तुम्ही फॉलो करु शकता. यासाठी तुम्ही प्रिंटेड शॉर्ट कुर्ती शिवून घेऊ शकता, ज्यासोबत तुम्ही प्लेन फॅब्रिकचा पलाझो घालू शकता. शिफॉन फॅब्रिकच्या फ्लोइंग दुपट्ट्याने तुम्ही हा लूक पूर्ण करु शकता.

2 / 5
 रूपाली गांगुलीच्या सूटची डिझाइन गणेशोत्सवासाठी खास ठरेल.  कुर्त्याच्या नेकलाइनसोबतच दुपट्ट्यालाही एक जड बॉर्डर देण्यात आली आहे. अभिनेत्रीने आपला हा लूक वेव्ही सॉफ्ट हेअर आणि स्टेटमेंट इअररिंग्सने पूर्ण केला आहे.

3 / 5
श्वेता तिवारीप्रमाणे पिवळ्या रंगाचा आरशाचे काम असलेला सूट तयार करून घेऊ शकता. यासोबत मॅचिंग शरारा दिला आहे. अभिनेत्रीने नैसर्गिक मेकअप केला असून जड कानातल्यांनी आपला लूक अधिक खुलवला आहे.

श्वेता तिवारीप्रमाणे पिवळ्या रंगाचा आरशाचे काम असलेला सूट तयार करून घेऊ शकता. यासोबत मॅचिंग शरारा दिला आहे. अभिनेत्रीने नैसर्गिक मेकअप केला असून जड कानातल्यांनी आपला लूक अधिक खुलवला आहे.

4 / 5
सोनारिका भदौरियाचा हा लूक हलकाफुलका आणि ट्रेंडी आहे. सूटची शिलाई काश्मिरी शैलीत केली आहे. अभिनेत्रीने यासोबत एक स्ट्रेट लाइन पलाझोल घतला आहे आणि वक्र काठांच्या हलक्या वजनाच्या दुपट्ट्याने हा लूक पूर्ण केला आहे.

5 / 5
Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन