AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

79 रुपयांमध्ये डिमार्टकडून दिली जात आहे महागडी वस्तू, थेट ग्राहकांची तुंबड गर्दी, उघडताच..

DMart offer : डिमार्टकडून ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. डिमार्टने बिग ऑफर आणली आहे. ग्राहकांनी मोठी गर्दी डिमार्टमध्ये केली. डिमार्टमध्ये 79 रूपयांची वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली.

| Updated on: Sep 12, 2026 | 2:57 PM
Share
डिमार्टकडून मोठा धमाका करण्यात आला. ग्राहकांसाठी खास ऑफर डिमार्टने आणली. अगदी कमी पैशात डिमार्टकडून अशी वस्तू दिली जात आहे, जी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दीच गर्दी केली. 

डिमार्टकडून मोठा धमाका करण्यात आला. ग्राहकांसाठी खास ऑफर डिमार्टने आणली. अगदी कमी पैशात डिमार्टकडून अशी वस्तू दिली जात आहे, जी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दीच गर्दी केली. 

1 / 5
डिमार्टकडून ग्राहकांना महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात आकर्षिक करण्यासाठी विविध ऑफर दिल्या जातात. त्यापैकी एका बंपर ऑफरला सुरूवात झाली. 

डिमार्टकडून ग्राहकांना महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात आकर्षिक करण्यासाठी विविध ऑफर दिल्या जातात. त्यापैकी एका बंपर ऑफरला सुरूवात झाली. 

2 / 5
डब्बा दिला जात आहे. हे डब्बे आपण बाहेर घेण्यासाठी गेलो तर 500 च्या पुढे या डब्ब्याची किंमत आहे. अत्यंत जबरदस्त आणि आकर्षक हे डब्बे आहेत. 

डब्बा दिला जात आहे. हे डब्बे आपण बाहेर घेण्यासाठी गेलो तर 500 च्या पुढे या डब्ब्याची किंमत आहे. अत्यंत जबरदस्त आणि आकर्षक हे डब्बे आहेत. 

3 / 5
एक एक जण येऊन डझनभर डब्बे घेऊन जात आहेत. सध्या काचेच्या डब्ब्यांची मोठी स्टाईल बघायला मिलतंय. या डब्ब्यांची मोठी मागणी आहे. 

एक एक जण येऊन डझनभर डब्बे घेऊन जात आहेत. सध्या काचेच्या डब्ब्यांची मोठी स्टाईल बघायला मिलतंय. या डब्ब्यांची मोठी मागणी आहे. 

4 / 5
ग्राहकांना हे डब्बे प्रचंड आवडत आहेत. खास डिझाईनर हे डब्बे आहेत. हे काचेचे 79 रूपयांचे डब्बे खरेदी करण्यासाठी  गर्दी झाली. डिमार्टकडून किराणावरही मोठी ऑफर दिली जातंय. 

ग्राहकांना हे डब्बे प्रचंड आवडत आहेत. खास डिझाईनर हे डब्बे आहेत. हे काचेचे 79 रूपयांचे डब्बे खरेदी करण्यासाठी  गर्दी झाली. डिमार्टकडून किराणावरही मोठी ऑफर दिली जातंय. 

5 / 5
Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार