AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंसल मेहताच्या क्राइम थ्रिलर चित्रपटात ‘ही’ अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…

लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर नव्या उमेदीने करीना कपूर कामाला लागलीये. या चित्रपटाकडून तिला खूप जास्त अपेक्षा देखील आहेत.

हंसल मेहताच्या क्राइम थ्रिलर चित्रपटात 'ही' अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत...
| Updated on: Sep 27, 2022 | 12:10 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) लाल सिंह चड्ढा या तिच्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली होती. लाल सिंह चड्ढा हा अत्यंत बहुप्रतिक्षित चित्रपट होता. चाहते अनेक दिवसांपासून तिच्या या चित्रपटाची वाट पाहात होते. मात्र, लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर (Box office) काही खास कमाल करता आली नाहीये. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोरदरच करीना कपूरला लोकांकडून खूप जास्त ट्रोल केले जात होते. करीना आणि आमिर खान (Aamir Khan) या दोघांना चांगला अभिनय करता आला नाही, असे प्रेक्षकांचे म्हणणे होते.

बहुचर्चित लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या अपयशानंतर आता करीना कपूर तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त झाल्याचे दिसते आहे. या आगामी चित्रपटासाठी करीना खूप जास्त उत्साही असल्याचे कळते आहे. हा चित्रपट करीनासाठी स्पेशल आहे.

कारण करीना या चित्रपटामध्ये फक्त अभिनय करणार नसून या चित्रपटाला ती प्रोड्यूस देखील करणार असल्याचे कळते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता आहेत. करीनाचा हा चित्रपट क्राईम थ्रिलरवर आधारित असल्याची देखील माहिती मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे नाव अजून फायनल झाले नाहीये. मात्र, या चित्रपटामध्ये करीना कपूर एका फ्रॉड पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये करीना कपूरचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर नव्या उमेदीने करीना कपूर कामाला लागलीये. या चित्रपटाकडून तिला खूप जास्त अपेक्षा देखील आहेत. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाल करतो हे बघण्यासारखे ठरणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.