AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवेक अग्निहोत्रीचा पुन्हा स्वरा भास्करशी पंगा, म्हणतो…

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) ट्विटरवर अभिनेत्री स्वरा भास्करबरोबर (Swara Bhaskar) परत एकदा पंगा घेतला आणि आणि स्वराला डिवचण्याचा प्रयत्नही केला आहे.

विवेक अग्निहोत्रीचा पुन्हा स्वरा भास्करशी पंगा, म्हणतो...
| Updated on: Feb 02, 2021 | 11:22 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) ट्विटरवर अभिनेत्री स्वरा भास्करबरोबर (Swara Bhaskar) परत एकदा पंगा घेतला आणि स्वराला डिवचण्याचा प्रयत्नही केला आहे. या अगोदरही स्वरा आणि विवेक अग्निहोत्रीमध्ये ट्विटरवार रंगलेला आपण पाहिला आहे. विवेक अग्निहोत्रीने यावेळी एक ट्विट करत स्वरावर निशाना साधत म्हटले आहे की, प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते. मी माझी विचारधारा ठेवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ते पटत नसेल तर तुम्ही बोला व्यक्त व्हा पण विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी स्वरा भास्कर माझे ट्विटर अकांऊट बंद करण्याची मोहिम राबवते हे चुकीचे आहे. (Twitter war between Vivek Agnihotri and Swara Bhaskar)

विवेक अग्निहोत्रीच्या या ट्विटला आता स्वरा भास्करने देखील जबरदस्त रिप्लाय दिला आहे स्वरा म्हणाली की, “हो एकदा तु ननच्या बलात्काराची चेष्टा केली होतीस. आता गप्पा होऊन बस केरळमधील नन बलात्कार प्रकरणात 2018 मध्ये विवेक अग्निहोत्रीने एक आक्षेपार्ह ट्विट केले होते त्यानंतर विवेकचे ट्विटर अकांऊट लॉक करण्यात आले होते. स्वराचे हे ट्विट रीट्वीट केले होते. विवेकचे ट्विट आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्वराने केली होती. त्यानंतर विवेकचे ट्विटर अकांऊट लॉक केले होते.

स्वरा भास्कर आणि कंगनामध्ये देखील नेहमीच ट्विटरवर सामना रंगतो. एका मुलाखतीमध्ये कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भाष्य केले होते. त्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येला तिने खून असल्याचे म्हटले होते. तसेच, माझे दावे खोटे ठरले तर, पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे वक्तव्य कंगनाने म्हटले होते. मात्र, एम्सच्या अहवालानंतर कंगनाने कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली होती.

याप्रकरणावरून स्वरा भास्करने (Swara Bhasker) ट्विट करत अप्रत्यक्षरित्या कंगना रनौतवर निशाणा साधला होता. ‘सीबीआय आणि एम्स दोघेही एकाच निर्णयावर पोहोचले आहेत. सुशांत सिंह राजपूत याचे दुःखद निधन आत्महत्याच होती हे सिद्ध झाले आहे. ‘काही लोक सरकारने दिलेले पुरस्कार परत करण्याविषयी बोलले होते? कुठे आहेत ते आता?’, अशा आशयाचे ट्विट स्वराने करून कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित बातम्या : 

अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत गोवा ट्रीप, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

Good News | निर्मात्यांची मोठी घोषणा, ‘हे’ चित्रपट होणारा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित!

(Twitter war between Vivek Agnihotri and Swara Bhaskar)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.