AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटात वेदना सुरू, शस्त्रक्रियेच्या अगोदर शूटिंगसाठी पोहचली भारती सिंह, ते फोटो पाहून..

काॅमेडियन भारती सिंह ही कायमच चर्चेत असते. भारती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. भारती सिंहने मोठा काळ गाजवला आहे. भारती सिंह ही काही दिवसांपूर्वीच रूग्णालयातून ब्लाॅग करताना दिसली. भारती सिंहवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

पोटात वेदना सुरू, शस्त्रक्रियेच्या अगोदर शूटिंगसाठी पोहचली भारती सिंह, ते फोटो पाहून..
Bharti Singh
| Updated on: May 06, 2024 | 5:07 PM
Share

काॅमेडियन भारती सिंह कायमच चर्चेत असते. भारती सिंह हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. भारती सिंह हिने मोठा काळ गाजवला आहे. भारती सिंह सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. भारती सिंह ही आपल्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरू आहे, याचे प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. भारती सिंह ही मागील दोन तीन दिवसांपूर्वीच रूग्णालयात दाखल झाली. तिचे पोट खूप जास्त दुखत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. हेच नाही तर भारती सिंह हिच्यावर शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे.

भारती सिंह हिचे रूग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते हैराण झालेले असतानाच आता थेट शूटिंगसाठी भारती सिंह सेटवर पोहचलीये. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पोटात त्रास होत असतानाच भारती सिंह ही सेटवर पोहचलीये. भारती सिंह ही डांन्स दिवाने 4 च्या सेटवर पोहचली. यावेळी तिने सुनील शेट्टीसोबत फोटोसाठी पोझ दिली.

यावेळी आपला त्रास चेहऱ्यावर लपवताना भारती सिंह दिसलीये. भगव्या रंगाच्या साडीमध्ये जबरदस्त लूकमध्ये भारती सिंह ही दिसलीये. या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओनंतर चाहते तिचे काैतुक करताना दिसत आहेत. भारती सिंह तिच्या कामावर किती प्रेम करते, हे सांगताना चाहते दिसत आहेत. भारती सिंहच्या चांगल्या तब्येसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

गाॅल ब्लेडरमध्ये स्टोनचा त्रास होत असल्याने भारती सिंह ही रूग्णालयात दाखल झाली. डांन्स दिवाने 4 चे शूट असल्याने इंफेक्शन संपायचे आैषध घेत भारती सिंह ही घरी आली. अजून भारती सिंहवर शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. भारतीने तिच्या ब्लाॅगमध्ये शूटिंगदरम्यान पोटात त्रास होऊ नये, नाही तर समस्या होईल, असेही म्हणताना दिसत आहे.

भारती सिंहची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी, यासाठी प्रार्थना करताना चाहते दिसत आहेत. वाईट काळात भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचिया हा तिच्यासोबत आहे. भारती सिंहला भेटण्यासाठी मुलगा गोला देखील रूग्णालयात पोहचला होता. भारती सिंहने म्हटले होते की, मी पहिल्यांदा दोन दिवस गोलापासून दूर आहे. भारती सिंहचा मुलगा दोन वर्षांचा आहे.

Follow Us
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक.