AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Dhar: आधी क्रिकेटच्या मैदानावर नंतर उरी हल्ल्यामुळे भंगलं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर बनला खरा ‘धुरंधर’

आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली नाही, तरी भविष्यात त्यापेक्षा काहीतरी उत्तम आपल्या नशिबात लिहिलेलं असतं.. याचा अनुभव 'धुरंधर' फेम दिग्दर्शक आदित्य धरला चांगलाच आला आहे. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहिलेला आदित्य दिग्दर्शक कसा बनला, ते जाणून घ्या..

Aditya Dhar: आधी क्रिकेटच्या मैदानावर नंतर उरी हल्ल्यामुळे भंगलं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर बनला खरा 'धुरंधर'
Aditya DharImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2026 | 9:59 AM
Share

हा प्रवास एका अशा दिग्दर्शकाचा आहे, ज्याने क्रिकेटच्या मैदानावर भारतासाठी दमदार कामगिरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नसेल तर त्यापेक्षा खूप काही चांगलं आपल्यासोबत घडायचं असतं, ही ओळख या दिग्दर्शकाच्या आयुष्यासाठी तंतोतंत लागू होते. कारण क्रिकेटच्या मैदानावर जरी त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नसली तरी खऱ्या आयुष्यातील घटनांना फिल्मी फिरकी देऊन त्याने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न भंगलं, आता आपण काय करावं, असे प्रश्न जरी त्याला त्यावेळी खूप मोठे वाटत असले तरी भविष्यात त्याच्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. अर्थातच त्या चांगल्या गोष्टी त्याच्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि हार न मानण्याच्या जोरावर कमावल्या आहेत. हा दिग्दर्शक दुसरा -तिसरा कोणी नसून ‘धुरंधर’ आदित्य धर आहे. ‘धुरंधर’ची कथा तर प्रेक्षकांना समजली आहे, परंतु ही कथा रचणाऱ्या आदित्याची खरी कहाणी काय आहे? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक