Photo : दिशा पटानीनं लावला हॉटनेसचा तडका, बोल्ड फोटो शेअर

दिशाचा हा फोटो तिच्या ट्रिपचा आहे. समुद्रात बिकीनी परिधान करुन मस्ती करतानाचा हा एक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Disha Patani's dawn of hotness, bold photo share)

1/7
Disha Patani
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते. ती तिचे बोल्ड फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करते. दिशा अनेकदा तिचे बिकीनीवरचे फोटो शेअर करते आणि हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. आता दिशानं तिचे बिकिनीवरचे काही फोटो शेअर केले आहे.
2/7
Disha Patani
दिशाचा हा फोटो तिच्या ट्रिपचा आहे. तिनं समुद्रात बिकीनी परिधान करुन मस्ती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. दिशाचा हा फोटो काही तासात लाखो लोकांना आवडला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनीही दिशाच्या फोटोवर कमेंट केली आहे.
3/7
Disha Patani
दिशा तिच्या बिकीनी फोटोंसोबत सोशल मीडियाचा पारा वाढवतेय. नुकतंच तिनं समुद्रात मजा करताना सूर्यास्ताबरोबर एक फोटो शेअर केला. दिशाचा हा फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरला आहे.
4/7
Disha Patani
दिशा पटानी काही काळापूर्वी तिचा मित्र टायगर श्रॉफबरोबर सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीवमध्ये गेली होती. तिनं बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
5/7
Disha Patani
दिशा पटानी सलमान खानसोबत राधे चित्रपटात दिसली होती. ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील दिशाच्या अभिनयाला बरीच पसंती मिळाली.
6/7
Disha Patani
दिशा लवकरच जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न’ चित्रपटात दिसणार आहे. तिनं या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली आहे.
7/7
Disha Patani
दिशाचे बिकीनी फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.