Nana Patekar: मला अस्वस्थ वाटतंय.., नाना पाटेकरांनी मध्यरात्रीच मित्राला मेसेज केला पण..; डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती
Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या दमदार संवादफेकीपासून ते प्रभावी व्यक्तिरेखांपर्यंत त्यांचा अभिनय कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहे.

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अखेरच्या क्षणांबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नाना पाटेकर यांना अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज त्यांनी मध्यरात्री मित्राला केला होता. मात्र हा मेसेज मित्राच्या लक्षात येईपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साधारण 2.30 वाजता नाना पाटेकर यांनी आपल्या एका मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी मित्राने तो मेसेज पाहिला नव्हता. पहाटे जेव्हा त्याच्या निदर्शनास हा मेसेज आला, तेव्हा त्याने तातडीने नाना पाटेकर यांच्या घरी धाव घेतली.
मित्र घरी पोहोचेपर्यंत नाना पाटेकर यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यांना मोठ्या प्रमाणात घाम फुटला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर केअरटेकर आणि मित्राने तातडीने मदत घेत त्यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच CPR म्हणजेच हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन प्रक्रिया सुरू करण्यात आली. “आमच्या टीमने सीपीआर चालू केला. सीपीआर करता करताच त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आलं,” अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यावेळी पहाटेचे साधारण 4.20 ते 4.30 वाजले होते. रुग्णालयातील टीमनेही शक्य तितक्या वेगाने उपचार सुरू केले. डॉक्टर आणि त्यांच्या टीमने मिळून जवळपास 45 मिनिटं सीपीआर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पहाटे 5.20 वाजता नाना पाटेकर यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्यासोबत नव्हतं. मात्र केअरटेकर आणि त्यांचे काही जवळचे मित्र त्यांच्यासोबत होते. नाना पाटेकर यांचं पार्थिव पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. तिथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणात मेडिको-लीगल प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा ते मृतावस्थेत असल्याने नियमानुसार या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
