Elvish Yadav | ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप, एल्विश यादव याचा धक्कादायक खुलासा

एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एल्विश यादव याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील आहे. एल्विश यादव याने मोठा खुलासा केलाय.

Elvish Yadav | 'बिग बाॅस ओटीटी 2'च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप, एल्विश यादव याचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 4:01 PM

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा कायमच चर्चेत असतो. एल्विश यादव (Elvish Yadav) याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, एल्विश यादव हा बिग बाॅस 17 (Bigg Boss 17) मध्ये सहभागी होऊ शकतो. मात्र, यावर काहीच भाष्य अजून एल्विश यादव याच्याकडून करण्यात नाही आले. एल्विश यादव हा बिग बाॅसमध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसला. एल्विश यादवच्या घरात कमी दिवस राहून तो विजेता झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. एल्विश यादव त्याच्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखला जातो.

एल्विश यादव याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. याच फॅन फाॅलोइंगमुळे त्याला बिग बाॅसच्या ताज मिळवता आला. यंदाचे बिग बाॅस ओटीटी 2 तूफान चर्चेत होते. याच सीजनमध्ये महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही सहभागी झाली. पूजा भट्ट ही टाॅप 6 पर्यंत पोहचली. पूजा भट्ट हिने बिग बाॅसच्या घरात काही मोठे खुलासे आपल्या वडिलांबद्दल केले.

पूजा भट्ट हिला सपोर्ट करण्यासाठी महेश भट्ट हे देखील बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात दिसले. एक चर्चा होती की, पूजा भट्ट बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाल्याने महेश भट्ट तिच्यावर नाराज होते. मात्र, त्यानंतर लेकीला सपोर्ट करताना महेश भट्ट दिसले. एल्विश यादव हा सध्या तूफान चर्चेत आहे. नुकताच एल्विश यादव हा शहनाज गिल हिच्या शोमध्ये पोहचला.

एल्विश यादव याला शहनाज गिल हिने विचारले की, तू तुझा चाैथा फोन कधी घेणार आहेस? यावर एल्विश यादव याने धक्कादायक विधान केले, त्यानंतर चाहते यामुळे हैराण झाल्याचे बघायला मिळाले. एल्विश यादव हा म्हणाला की, ज्यावेळी बिग बाॅस ओटीटी 2 वाले माझे 25 लाख रूपये देतील त्यानंतर मी अजून एका फोनची खरेदी करेल.

एल्विश यादव याचे हे बोलणे शहनाज गिल देखील हैराण झाल्याचे बघायला मिळाले. शहनाज गिल म्हणाली की, हे चुकीचे आहे. म्हणजेच काय तर एल्विश यादव याला बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांनी अजूनही बक्षिसाची रक्कम दिली नाहीये. एल्विश यादव याने बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांबद्दल हा मोठा खुलासा केला आहे.

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.