Elvish Yadav | ‘बिग बाॅस ओटीटी 2’ जिंकताच बदलले एल्विश यादव याचे आयुष्य, तब्बल इतक्या कोटींची मोठी खरेदी आणि

बिग बाॅस ओटीटी 2 ने मोठी धमाल केली. बिग बाॅस ओटीटी 2 तूफान चर्चेत होते. शेवटी आता बिग बाॅस ओटीटी 2 ला त्याचा विजेता हा मिळाला आहे. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 विजेता ठरला आहे. बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झाल्यापासून एल्विश यादव हा सतत चर्चेत आहे.

| Updated on: Aug 28, 2023 | 5:30 PM
बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये एल्विश यादव याने मोठा धमाका केला. विशेष म्हणजे जबरदस्त खेळ खेळत एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील ठरला.

बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये एल्विश यादव याने मोठा धमाका केला. विशेष म्हणजे जबरदस्त खेळ खेळत एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील ठरला.

1 / 5
बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झाल्यानंतर बक्षिसांचा मोठा वर्षाव हा एल्विश यादव याच्यावर झाला. आता नुकताच एल्विश यादव याने एक अत्यंत मोठी गुड न्यूज ही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये.

बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झाल्यानंतर बक्षिसांचा मोठा वर्षाव हा एल्विश यादव याच्यावर झाला. आता नुकताच एल्विश यादव याने एक अत्यंत मोठी गुड न्यूज ही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये.

2 / 5
बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झाल्यानंतर एल्विश यादव याने चक्क चार मजली घर खरेदी केले आहे. या घराची झलक नुकताच आपल्या ब्लाॅगमध्ये त्याने चाहत्यांना दाखवली.

बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झाल्यानंतर एल्विश यादव याने चक्क चार मजली घर खरेदी केले आहे. या घराची झलक नुकताच आपल्या ब्लाॅगमध्ये त्याने चाहत्यांना दाखवली.

3 / 5
एल्विश यादव याचे हे घर अत्यंत आलिशान असे आहे. सध्या या घराचे थोडे काम सुरू आहे. विशेष म्हणजे एल्विश यादव याने खरेदी केलेले हे घर कोट्यावधी रूपयांचे आहे.

एल्विश यादव याचे हे घर अत्यंत आलिशान असे आहे. सध्या या घराचे थोडे काम सुरू आहे. विशेष म्हणजे एल्विश यादव याने खरेदी केलेले हे घर कोट्यावधी रूपयांचे आहे.

4 / 5
एल्विश यादव या घरात आपल्या आई वडिलांसोबत राहणार आहे. एल्विश यादव याने एकदम जबरदस्त बेडरूम या घरात आपली तयार केलीये. मोठी गॅलरी देखील त्याच्या बेडरूमला असणार आहे.

एल्विश यादव या घरात आपल्या आई वडिलांसोबत राहणार आहे. एल्विश यादव याने एकदम जबरदस्त बेडरूम या घरात आपली तयार केलीये. मोठी गॅलरी देखील त्याच्या बेडरूमला असणार आहे.

5 / 5
Follow us
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.